पारडी नाका येथे नेक्सा शोरूमचे उद्घाटन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 17, 2021 04:08 IST2021-03-17T04:08:07+5:302021-03-17T04:08:07+5:30
बरबटे ऑटोमोबाईल इंडिया प्रा. लि.च्या आर्या कार्सचे नवे दालन असलेले नेक्साचे पारडी नाका येथे जागतिकस्तरावरील हे नवे शोरूम आहे. ...

पारडी नाका येथे नेक्सा शोरूमचे उद्घाटन
बरबटे ऑटोमोबाईल इंडिया प्रा. लि.च्या आर्या कार्सचे नवे दालन असलेले नेक्साचे पारडी नाका येथे जागतिकस्तरावरील हे नवे शोरूम आहे. येथे मारुती सुझुकीच्या सर्व प्रीमियम रेंजच्या कार उपलब्ध आहेत. सहा हजार चौरस फूट जागेवर विस्तारलेल्या या दालनात ग्राहकांसाठी हव्या असलेल्या सर्व सुविधा उपलब्ध करण्यात आल्या आहेत. नव्या शोरूमच्या शुभारंभानिमित्त येथे येणाऱ्या ग्राहकांना इग्निस, एक्सएल ६, बलेनो, सियाज आणि इतर कोणत्याही कारची टेस्ट राईड घेण्याची संधी प्रदान केली जाणार आहे. विशेष म्हणजे, या टेस्ट राईडसोबत ग्राहकांना निश्चित असे उपहारही प्रदान केले जाणार आहे. आर्याचे नेक्सा रेंजच्या सर्व कार्सचे अत्युच्चस्तराचे सर्व्हिस सेंटर मनीषनगर, बेसा येथे असून, एमएसआयएल ऐरेना रेंजच्या वाहनांचे सर्व्हिस स्टेशन गणेशपेठ, एसटी स्टॅण्ड आणि भंडारा रोडवरील पारडी नाका येथे आहे. बरबटे ग्रुपचे डीलरशिप सेंटर भंडारा रोड पारडी, अशोक चौक ग्रेट नाग रोड, फुलचूर गोंदिया, गडचिरोली, उमरेड, सावनेर येथे आहेत. आर्या कमर्शियलचे ट्रू व्हॅल्यू दालन लकडगंज, मनीषनगर येथे आहेत.
..............