बिग होम फर्निचरच्या नव्या शो-रूमचे उद्घाटन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 1, 2021 04:08 IST2021-03-01T04:08:30+5:302021-03-01T04:08:30+5:30

नागपूर : ‘अब घर बनाना और भी आसान’ अशी टॅग लाईन घेऊन ग्राहकांच्या सेवेसाठी पुढे आलेल्या बिग होम फर्निचरच्या ...

Inauguration of a new showroom of Big Home Furniture | बिग होम फर्निचरच्या नव्या शो-रूमचे उद्घाटन

बिग होम फर्निचरच्या नव्या शो-रूमचे उद्घाटन

नागपूर : ‘अब घर बनाना और भी आसान’ अशी टॅग लाईन घेऊन ग्राहकांच्या सेवेसाठी पुढे आलेल्या बिग होम फर्निचरच्या शो-रूमला एम्प्रेस मॉल दुसरा माळा येथे २१ फेब्रुवारीपासून प्रारंभ करण्यात आला. नागपूरकरांसाठी खास आकर्षणाचे हे फर्निचर शो-रूम असून, पहिल्याच दिवसापासून ग्राहकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभत आहे. येथे कस्टमाईज सोफा, बेड, फर्निचर, मॉड्युलर किचन, वॉटरप्रूफ बेड सेट, एल सेफ सोफा, डायनिंग सेट, बेडरूम सेट, ॲन्टिक मूर्ती, इंटेरियर डेकोरेशन उपलब्ध आहे. दोन हजार स्क्वेअर फुटचे हे भव्य शो-रूम असून, येथे ७० टक्क्यापर्यंत डिस्काऊंट देण्यात येत आहे.

एक वेगळी ऑफर म्हणजे, ४९ हजार रुपयात बेडरूम सेट उपलब्ध आहे. त्यात बेड, कपाट, ड्रेसिंग टेबल, साईड टेबल असणार आहे. तसेच येथे एक्सचेंज ऑफरसुद्धा उपलब्ध आहे. जुने फर्निचर द्या, नवे फर्निचर न्या, या तत्त्वावर ही योजना आहे. येथे संपूर्ण प्रकारचे डेबिट-क्रेडिट कार्ड फायनान्स, ईएमआय सेवासुद्धा उपलब्ध आहे. हे संपूर्ण फर्निचर कस्टमाईज करून मिळेल. साईट व्हिजिटसुद्धा संपूर्ण प्रकारे फ्री आहे.

नवीन घर अथवा फ्लॅटचे संपूर्ण इंटेरियर करून मिळेल. फर्निचरवर तीन वर्षांची वॉरंटीसुद्धा दिली जात आहे. या बिग होम फर्निचरला आजच अवश्य भेट द्या. अधिक माहितीसाठी ७३८५६७५८८९, ९०२८३६६५९१ या मोबाईल क्रमांकावर संपर्क साधा, अशी विनंती शो-रूमच्या संचालकांनी केली आहे.

Web Title: Inauguration of a new showroom of Big Home Furniture