लोकमत प्रॉपर्टी एक्स्पोचे थाटात उद्घाटन
By Admin | Updated: March 27, 2017 01:31 IST2017-03-27T01:31:24+5:302017-03-27T01:31:24+5:30
लोकमत प्रॉपर्टी एक्स्पोचे उद्घाटन राज्याचे ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या हस्ते रविवारी फीत कापून करण्यात आले.

लोकमत प्रॉपर्टी एक्स्पोचे थाटात उद्घाटन
लोकमत प्रॉपर्टी एक्स्पोचे उद्घाटन राज्याचे ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या हस्ते रविवारी फीत कापून करण्यात आले. यावेळी महाजेम्सचे संचालक सुधीर पालीवाल, पायोनियर समूहाचे व्यवस्थापकीय संचालक अनिल नायर, पिरॅमिड सिटीचे संचालक प्रदीप तातावार, टेकॉप्स इन्फ्रास्ट्रक्चरचे संचालक विलास हरडे, जीवन घिमे व नरेंद्र डाखळे, पुष्कर होमचे संचालक कार्तिक अय्यर, अथर्व इन्फ्रास्ट्रक्चरचे संचालक नरेंद्र मल्लेलवार व मनोज सुरमवार.