लोकमत प्रॉपर्टी एक्स्पोचे थाटात उद्घाटन
By Admin | Updated: March 21, 2015 02:42 IST2015-03-21T02:42:19+5:302015-03-21T02:42:19+5:30
लोकमत प्रॉपर्टी एक्स्पोच्या उदघाटनप्रसंगी लोकमतचे संचालक (परिचालन) अशोक जैन,

लोकमत प्रॉपर्टी एक्स्पोचे थाटात उद्घाटन
चिटणवीस सेंटर, सिव्हिल लाईन्स येथे आयोजित तीन दिवसीय लोकमत प्रॉपर्टी एक्स्पोच्या उदघाटनप्रसंगी लोकमतचे संचालक (परिचालन) अशोक जैन, टाटा रिअॅलिटी अॅण्ड इन्फ्रास्ट्रक्चरचे वरिष्ठ व्यवस्थापक (विक्री व विपणन) सौरभ जैन, टेकॉप्स इन्फ्रास्ट्रक्चर प्रा.लि.चे संचालक जीवन घिमे, एक्सॉन हाऊसचे संचालक राजू कुणावार आणि ओम शिवम बिल्डकॉनचे संचालक चंद्रशेखर कापसे. -वृत्त /४ वर