शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
4
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
5
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
6
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
7
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
8
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
9
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
10
राहुल गांधी एकाकी?, LPG मुद्द्यावर काँग्रेसमध्ये फूट पडल्याचं चित्र; नेते करताहेत PM मोदींचे कौतुक
11
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
12
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
13
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
14
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
15
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
16
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
17
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
18
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
19
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
20
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
Daily Top 2Weekly Top 5

अधिक दराने मुद्रांक विकत असल्यास इथे करा थेट तक्रार

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 5, 2025 16:09 IST

Nagpur : मुद्रांक विभागाचे आवाहन

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : दर्शनीय किमतीपेक्षा अधिक रक्कमेची मागणी मुद्रांक विक्रेते करत असल्यास त्याबाबत थेट तक्रार करण्याचे आवाहन मुद्रांक विभागाकडून करण्यात आले आहे. यासंदर्भात लोकमतने वृत्त प्रकाशित करून प्रशासनाचे लक्ष वेधले होते, हे विशेष.

ही तक्रार सहजिल्हा निबंधक वर्ग-१ तथा मुद्रांक जिल्हाधिकारी, नागपूर शहर कार्यालय ए-विंग, ३ रा माळा, नवीन प्रशासकीय इमारत क्र. २, विभागीय आयुक्त कार्यालय परिसर, सिव्हिल लाइन्स, नागपूर यांच्याकडे थेट सादर करावी. संबंधित मुद्रांक विक्रेता यांच्यावर नियमानुसार योग्य ती कार्यवाही करता येईल तसेच मुद्रांक विक्री करताना होणाऱ्या गैरवर्तवणुकीला आळा घालणे शक्य होईल, असे मुद्रांक विभागाकडून कळविण्यात आले आहे. 

महसूल व वन विभाग यांच्या आदेशानुसार जात प्रमाणपत्र, उत्पन्न प्रमाणपत्र, वास्तव्य प्रमाणपत्र, राष्ट्रीयत्वाचे प्रमाणपत्र मिळविण्याकरिता तसेच शासकीय कार्यालये, न्यायालये यांचेसमोर दाखल करावयाच्या इतर सर्व प्रकारच्या प्रतिज्ञापत्रावर आकारणी योग्य मुद्रांक शुल्क माफ केलेले आहे. काही शासकीय कार्यालयांमध्ये मुद्रांकावर प्रतिज्ञापत्र सादर करण्याबाबत आग्रह धरतात. त्यामुळे शासकीय कार्यालयांनी सर्व सामान्य नागरिकांना मुद्रांकावर प्रतिज्ञापत्राची मागणी करून नागरिकांना वेठीस धरू नये, असे आवाहन मुद्रांक जिल्हाधिकारी (नागपूर शहर) संजय तरासे यांनी केले आहे. 

टॅग्स :nagpurनागपूर