शहरं
Join us  
Trending Stories
1
जयंत पाटलांची मागणी शरद पवारांनी केली मान्य; म्हणाले,"...त्यासाठी तुमच्या सगळ्यांची तयारी पाहिजे"
2
शरद पवारांना मोठा धक्का; इथे वर्धापनदिनाचा कार्यक्रम, तिथे २ बड्या नेत्यांचा भाजपा प्रवेश
3
जयंत पाटील बाहेर पडणार? सुप्रिया सुळे म्हणाल्या, ‘पत्रही नाही, राजीनामाही नाही…’
4
"माझ्या मुलाला न्याय हवाय, सोनमच्या खात्यात २० लाख..."; राजाच्या आईने केली सुनेची पोलखोल
5
Sonam Raghuvanshi : ज्या गाईडला दिला नकार, तोच बनला मोठा साक्षीदार! सोनमचं पितळ उघडं कसं पडलं?
6
दिल्लीत एका फ्लॅटला भीषण आग, जीव वाचवण्यासाठी वडिलांची दोन मुलांसह इमारतीवरून उडी, तिघांचाही मृत्यू
7
“चुकीच्या मार्गाला सुप्रिया सुळे जातील असे वाटत नाही”; संजय राऊत आशावादी, भाजपावर टीका
8
गोल्ड लोन घेताय? थांबा! RBI च्या 'या' नवीन नियमांचा तुम्हाला फायदा होणार की तोटा? वाचा सविस्तर
9
COVID19: कोरोनाचा विळखा घट्ट होतोय; राज्यातील रुग्णांचा आकडा १३०० पार!
10
“चंद्रहार पाटीलसाठी प्रतिष्ठा पणाला लावली, पण बेईमानी केली”; संजय राऊतांनी बोलून दाखवली खंत
11
...म्हणून सोनमचा प्रियकर स्वत: शिलाँगला गेला नव्हता, राजाचा काटा काढण्यासाठी असा रचला भयानक कट  
12
MBA चं स्वप्न मोडलं, घराबाहेर जाण्यावर लावली बंदी; सोनम रघुवंशीची अशी होती 'सीक्रेट लाइफ'
13
वारंवार घरातून पळून जात होती पत्नी; वैतागलेल्या पतीनं उचललं धक्कादायक पाऊल!
14
Raja Raghuvanshi Murder Case : पती राजाची 'सुपारी' देणारी सोनम रघुवंशी गर्भवती आहे का? तिची प्रेग्नंसी टेस्ट झाली अन्...
15
जयंत पाटलांची प्रदेशाध्यपद सोडण्याची इच्छा, म्हणाले, "शरद पवार यांना विनंती करतो, त्यांनी..."
16
रेश्मा शिंदेने घरातच साजरी केली वटपौर्णिमा! अभिनेत्रीसोबत साऊथ पतीनेही वडाच्या झाडाला मारल्या फेऱ्या
17
सोनम रघुवंशीनं किती रुपयांत केली होती पती राजाच्या जीवाची 'डील'? कुणाला किती रुपये दिले अ‍ॅडव्हॉन्स? जाणून थक्क व्हाल!
18
११ रुपयांचा शेअर पोहोचला ५७१ रुपयांवर, 'या' कंपनीने गुंतवणूकदारांना दिला '५०००%' परतावा!
19
Corona Virus : बापरे! कोरोनाच्या नव्या व्हेरिएंटने पुन्हा भरवली धडकी, XFG रोगप्रतिकारक शक्तीला देतोय चकवा
20
आर्थिक अडचणींना वैतागून एमबीबीएस विद्यार्थ्याची आत्महत्या; जेजे रुग्णालयाच्या वसतिगृहातील घटना!

नागपुरात भाजप प्रस्थापित असेल तर त्यांच्याविरोधात लढावं लागेल - राज ठाकरे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 19, 2022 12:51 IST

नागपुरातील मनसेची सर्व पदं बरखास्त करण्याची घोषणा; नवीन कार्यकारिणी जाहीर करणार

नागपूर : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे हे १८ सप्टेंबरपासून पाच दिवसाच्या विदर्भ दौऱ्यावर आहेत. आगामी महानगरपालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर विदर्भात पक्ष बांधणीसाठी राज ठाकरेंचा प्रयत्न सुरू आहे. आज त्यांनी नागपुरातील रवि भवन येथे माध्यमांशी संवाद साधला. 

कोरोना काळानंतर पहिल्यांदाच नागपुरात आलोय. काल पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्त्यांशी चर्चा केली. ज्याप्रकारने नागपुरात पक्षाची बळकटी दिसायला हवी होती ती दिसत नाहीये. काल अनेकांनी स्थानिक नेतृत्वाबाबत नाराजी व्यक्त केली होती. ते पाहता नागपुरातील मनसेची सर्व प्रमुख पदं बरखास्त करतोय. २६-२७ सप्टेंबरला घटस्थापनेच्या दिवशी नवीन कार्यकारिणी जाहीर करणार असून नवीन तरुणांना कार्यकारीणीत संधी देणार असल्याची घोषणा राज ठाकरे यांनी केली. 

विदर्भ आधी काँग्रेसचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जायचा मात्र आता आज जर भाजपचा गड झाला असेल तर, तो सत्ताधाऱ्यांच्या विरोधात केलेल्या संघर्षातून त्यांच्या हाती आला आहे. प्रत्येकजण ज्यावेळी मोठा होतो त्यावेळी प्रस्थापितांच्या विरोधात जाऊनच होतो. प्रस्थापित सत्तेला आव्हान दिल्याशिवाय मोठं होता येत नाही. त्यामुळे आम्ही नागपुरात भाजपविरुद्ध लढणार, असे ठाकरे म्हणाले.

टॅग्स :PoliticsराजकारणRaj Thackerayराज ठाकरेMNSमनसेnagpurनागपूरBJPभाजपा