हेच का स्वच्छता अभियान?
By Admin | Updated: November 10, 2014 01:00 IST2014-11-10T01:00:41+5:302014-11-10T01:00:41+5:30
प्रचंड गाजावाजा करून आणि नदीचे रुप पालटण्याची स्वप्ने दाखविणाऱ्या मनपा प्रशासनाने शहरात अस्वच्छता अभियानच सुरू केले आहे की काय, असे जाणवत आहे. नागनदीच्या स्वच्छतेचा विडा उचलणाऱ्या

हेच का स्वच्छता अभियान?
प्रचंड गाजावाजा करून आणि नदीचे रुप पालटण्याची स्वप्ने दाखविणाऱ्या मनपा प्रशासनाने शहरात अस्वच्छता अभियानच सुरू केले आहे की काय, असे जाणवत आहे. नागनदीच्या स्वच्छतेचा विडा उचलणाऱ्या प्रशासनाचीच अनास्था या नदीच्या अस्वच्छतेला कारणीभूत ठरली आहे. उगमापासून टोकापर्यंत नदीत प्रचंड कचरा आणि दुर्गंधीचेच अधिराज्य पाहायला मिळत आहे.