शहरं
Join us  
Trending Stories
1
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
2
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
3
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
4
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
5
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
6
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
7
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
8
Gold Price Today: महिनाभरात सोन्याच्या दरात 26293 रुपयांची घट, चांदी 36393 रुपयांनी घसरली; पटापट चेक करा लेटेस्ट रेट
9
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
10
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
11
भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी
12
पत्नीने पतीसोबत राहण्यास दिला नकार, उच्च न्यायालयाने प्रियकरासोबत राहण्याची दिली परवानगी
13
इराण युद्धाचा परिणाम! 'मूडीज'ने भारताचा विकास दर अंदाज घटवला; महागाई आणि व्याजदर वाढण्याचा धोका
14
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
15
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
16
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
17
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
18
थारच्या वाळवंटातून कच्च तेल उत्पादनात विक्रमी वाढ; भारताचे आयातीवरील अवलंबित्व कमी होणार?
19
AI च्या नावाखाली layoff सुरू! Oracle, Amazon, Meta...२०२६ मध्ये हजारो कर्मचाऱ्यांना नारळ
20
मुंबई हादरवण्याचा कट उधळला, २५ सेकंदाच्या व्हिडिओनं पोलखोल; पाकिस्तानी नेटवर्कचा खेळ बिघडला
Daily Top 2Weekly Top 5

स्पा-सलूनच्या आड देहव्यापार चालविणाऱ्या पती-पत्नीला अटक

By दयानंद पाईकराव | Updated: June 8, 2024 17:42 IST

एका पिडीतेची सुटका : पेशांचे आमीष दाखवून करून घ्यायचे देहव्यापार

नागपूर : स्पा सलूनच्या आड देहव्यापाराचा अड्डा चालविणाऱ्या पती-पत्नीला गुन्हे शाखेच्या सामाजिक सुरक्षा विभागाने अटक करून गजाआड करीत एका पिडीतेची सुटका केली आहे. ही घटना गिट्टीखदान पोलिस ठाण्याच्या हद्दीत बर्डे ले आऊट भुपेशनगरात शुक्रवारी सायंकाळी ५.४५ वाजताच्या सुमारास घडली.

अंशुल मनोज बावनगडे (३०) आणि सिमा अंशुल बावनगडे (३४) दोघे रा. आनंद बुद्ध विहाराजवळ, बुद्धनगर, पाचपावली अशी अटक करण्यात आलेल्या आरोपी पती-पत्नीची नावे आहेत. पोलिसांनी दिलेल्या गिट्टीखदान पोलिस ठाण्याच्या हद्दीत बर्डे ले आऊटमधील भुपेशनगर येथील द वेला युनिसेक्स स्पा-सलून अँड अ‍ॅकेडमी येथे देहव्यापार सुरु असल्याची माहिती गुन्हे शाखेच्या सामाजिक सुरक्षा विभागाला मिळाली. त्यानुसार वरिष्ठ पोलिस निरीक्षक कविता इसारकर यांच्यासह पथकाने सापळा रचून आरोपी पती-पत्नीला ताब्यात घेतले. ते महिलांना पैशाचे आमिष दाखवून त्यांच्याकडून देहव्यापार करीत असल्याची बाब समोर आली. पथकाने आरोपीकडून तीन मोबाइल, मोपेड आणि १५०० रुपये रोख असा एकुण १ लाख ९२ हजार ४० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. आरोपींविरुद्ध गिट्टीखदान पोलिस ठाण्यात कलम ४, ५, ७ पिटा अ‍ॅक्टनुसार गुन्हा दाखल करून त्यांना अटक करण्यात आली. दरम्यान पती-पत्नी मिळून देहव्यापाराचा अड्डा चालवित असल्याचे निष्पन्न झाल्यामुळे परिसरात खळबळ उडाली. 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीnagpurनागपूर