शहरं
Join us  
Trending Stories
1
राहुल गांधी एकाकी, कुणी ऐकत नाही, LPG मुद्द्यावर पक्षातच उभी फूट; नेते करतायत मोदींचे कौतुक
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
4
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
5
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात लागला बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
6
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
7
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
8
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
9
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
10
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
11
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
12
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
13
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
14
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
15
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
16
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
17
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
18
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
19
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
20
Video - निसर्गाच्या देणगीला भेसळीचा विळखा; तुम्ही पिताय ते नारळपाणी खरंच 'नॅचरल' आहे का?
Daily Top 2Weekly Top 5

नागपुरातील पाचपावलीत एकाची भीषण हत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 7, 2021 22:55 IST

Horrible murder, crime news पाचपावली पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका अनोळखी व्यक्तीची अनोळखी आरोपींनी दगडाने ठेचून हत्या केली. कमाल चाैक, भाजीबाजार परिसरात सोमवारी रात्री ८ ते ८.३० च्या सुमारास ही थरारक घटना घडली.

ठळक मुद्देदगडाने ठेचून मारले - मृत आणि मारेकऱ्याची ओळख पटली नाही

 लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर - पाचपावली पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका अनोळखी व्यक्तीची अनोळखी आरोपींनी दगडाने ठेचून हत्या केली. कमाल चाैक, भाजीबाजार परिसरात सोमवारी रात्री ८ ते ८.३० च्या सुमारास ही थरारक घटना घडली.

कमाल चाैकाजवळ भरणाऱ्या भाजीबाजाराची ठराविक वेळ असल्याने सायंकाळनंतर भाजीबाजार परिसरात अंधाराचे साम्राज्य असते. तेथे भिकारी, कचरा वेचणारे आणि नशेखोर जमतात. ते तेथे वेगवेगळी नशा करीत बसतात. सोमवारी रात्री अशाच प्रकारे एका जणाची आरोपीने दगडाने ठेचून हत्या केली. आरडाओरड ऐकून बाकीचे तेथून पळून गेले. रात्री ८.३० च्या सुमारास एकाने ही माहिती पोलिसांना कळविली. त्यानंतर पाचपावली पोलीस तेथे पोहचले. माहिती कळताच पोलीस उपायुक्त लोहित मतानी आणि गुन्हे शाखेचे उपायुक्त गजानन राजमाने तेथे आपापल्या ताफ्यासह पोहोचले. वृत्त लिहिस्तोवर मरणारा आणि मारणारा कोण, ते स्पष्ट झाले नव्हते. पाचपावली आणि गुन्हे शाखेची पथके स्वतंत्रपणे मृत आणि आरोपीची ओळख पटविण्यासाठी कामी लागली होती.

१० दिवसातील दुसरी घटना

२८ मेच्या रात्री चाैघांनी कपिल शशिकांत बेन (वय २०) नामक तरुणाची विटांनी ठेचून हत्या केली होती. या घटनेला १० दिवस झाले. तोच आता पुन्हा ही दगडाने ठेचून मारण्याची घटना घडली.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीnagpurनागपूर