‘आशां’ची आशा सरकारवर :
By Admin | Updated: December 11, 2015 03:34 IST2015-12-11T03:34:12+5:302015-12-11T03:34:12+5:30
दहा तास काम करूनही हजारच रुपये मिळतात. सहा वर्षांपासून हीच परिस्थिती आहे.

‘आशां’ची आशा सरकारवर :
‘आशां’ची आशा सरकारवर : दहा तास काम करूनही हजारच रुपये मिळतात. सहा वर्षांपासून हीच परिस्थिती आहे. महागाईच्या या जमान्यात एवढ्या पैशात कसं जगायचं? असा प्रश्न करीत आशा, गटप्रवर्तक महिलांनी गुरुवारी विधिमंडळावर धडक दिली व सरकारविरोधात घोषणाबाजी करून परिसर दणाणून सोडला. -वृत्त /३ वर