शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
3
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
4
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
5
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
6
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
7
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
8
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
9
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
10
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
11
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
12
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
13
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
14
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
15
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
16
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
17
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
18
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
19
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
20
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
Daily Top 2Weekly Top 5

नागपुरात जुगार अड्ड्याच्या वादातून गुंडावर हल्ला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 23, 2020 00:16 IST

जुगार अड्ड्यावरून झालेल्या वादातून दक्षिण नागपुरातील कुख्यात बंटी ठवरे याच्यावर त्याच्या विरोधकांनी हल्ला केला. ही घटना बुधवारी सकाळी भांडेप्लॉट चौकात घडली.

ठळक मुद्देभांडे प्लॉट चौकातील घटना : गॅँगवॉरची शक्यता

लोकमत  न्यूज  नेटवर्कनागपूर : जुगार अड्ड्यावरून झालेल्या वादातून दक्षिण नागपुरातील कुख्यात बंटी ठवरे याच्यावर त्याच्या विरोधकांनी हल्ला केला. ही घटना बुधवारी सकाळी भांडेप्लॉट चौकात घडली. गेल्या २४ तासात भांडेप्लॉट चौकात दोन घटना घडल्याने परिसरातील नागरिकांमध्ये दहशत पसरली आहे.बंटीच्या विरुद्ध हत्या, बलात्कार, अपहरण, हप्ता वसुलीसह अनेक प्रकरणात गुन्हे दाखल आहे. सूत्रांच्या माहितीनुसार तो सक्करदरा येथील श्यामबाग येथे जुगार अड्डासुद्धा चालवितो. यात बंटी व शुभम भागीदार आहे. चार महिन्यापासून जुगार अड्ड्यातील वाट्यावरून शुभम व नेहाल याचा बंटीसोबत वाद सुरू होता. ते बंटीला धडा शिकविण्याच्या तयारीत होते. मंगळवारी रात्री दोघांमध्ये वादही झाला. त्यामुळे आरोपी बंटीचा काटा काढण्याच्या तयारीत होते. बंटी बुधवारी सकाळी त्यांच्या हाती लागला. त्यांनी बंटीवर जीवघेणा हल्ला केला. भांडेप्लॉट चौकात मंगळवारी हरिदास सावरकर यांच्यावर हल्ला झाल्याने परिसरात दहशत पसरली आहे. घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळावर पोहचले. प्रकरण वाढेल या कारणाने जखमी बंटी तक्रार देण्यास नकार देत होता. ही घटना वरिष्ठ अधिकाऱ्यांना माहीत झाल्याने सक्करदरा पोलीस सतर्क झाले. पोलिसांनी आरोपीच्या विरुद्ध खुनाचा प्रयत्न केल्या प्रकरणी गुन्हा दाखल केला. शुभम सातपैसे याने भाऊ व साथीदाराच्या मदतीने एकाच कुटुंबातील तीन भावांची हत्या केली होती. त्यानंतर त्याची सक्करदरा पोलीस ठाण्याच्या परिसरात दहशत निर्माण झाली आहे. बंटी बदला घेण्यासाठी कुख्यात आहे. त्याच्याविरुद्ध हत्येचे पाच गुन्हे दाखल आहे. त्यामुळे आरोपींना त्याला संपवायचे होते. या हल्ल्यानंतर बंटीसुद्धा बदला घेण्याच्या भूमिकेत असल्याची माहिती आहे. यामुळे भविष्यात गँगवार भडकण्याची शक्यता आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीnagpurनागपूर