शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
3
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
4
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
5
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
6
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
7
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
8
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
9
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
10
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
11
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
12
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
13
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
14
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
15
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
16
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
17
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
18
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
19
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
20
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
Daily Top 2Weekly Top 5

नागपुरात भाजपाकडून वीज बिलांची होळी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 23, 2020 17:19 IST

Nagpur News BJP महाविकासआघाडी सरकारने लॉकडाऊनच्या कालावधीतील वीजबिले माफ न केल्याच्या निषेधार्थ भारतीय जनता पक्षातर्फे शहरात विविध ठिकाणी आंदोलन करण्यात आले.

ठळक मुद्देमहाविकासआघाडी सरकारविरोधात आंदोलनशहरातील विविध भागांत निषेध

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर – महाविकासआघाडी सरकारने लॉकडाऊनच्या कालावधीतील वीजबिले माफ न केल्याच्या निषेधार्थ भारतीय जनता पक्षातर्फे शहरात विविध ठिकाणी आंदोलन करण्यात आले. वीज बिलांची होळी करत सरकारच्या विरोधात निदर्शने करण्यात आली. सकाळी शहरातील विविध भागात हे आंदोलन झाले.भारतीय जनता युवा मोर्चातर्फे १० नंबर पुलिया जवळ वीजबिले जाळण्यात आली. राज्य शासनाने जनतेचा विश्वासघात केला असून वीजबिलमाफी त्वरित करण्यात यावी अशी मागणी यावेळी करण्यात आली. जर मागणी मान्य झाली नाही तर तीव्र आंदोलन करण्याचा इशारा भाजयुमोचे शहर अध्यक्ष पारेंद्र पटले यांनी दिला. यावेळी भाजपा उत्तर नागपुर अध्यक्ष संजय चौधरी, प्रदेश सचिव कल्याण देशपांडे यांच्यासह राहुल खंगार, सचिन करारे, कमलेश पांडे, सचिन सावरकर, अमेय विश्वरुप, अमित पांडे इत्यादी कार्यकर्ते प्रामुख्याने उपस्थित होते. शहरभरात सुमारे दीडशे ठिकाणी आंदोलन करण्यात आले.

कुणाचीही वीज कापू देणार नाहीभाजपचे शहराध्यक्ष आ.प्रवीण दटके यांच्या नेतृत्वात तुळशीबाग येथे वीज बिले जाळून सरकारचा निषेध करण्यात आला. अन्यायकारक बिलं वापस घ्यावीच लागतील. १०० युनिट मोफत देण्याची घोषणा राबवावी लागतीलच. नागरिकांनी वाढीव बिल भरु नये. चुकीचे बिल देऊन जर वीज तोडणी कापण्याचा प्रयत्न केला तर भाजप त्याचा विरोध करेल, असा इशारा त्यांनी दिला.

टॅग्स :BJPभाजपाagitationआंदोलन