होळीआधीच गुलाल :

By Admin | Updated: March 20, 2016 02:46 IST2016-03-20T02:46:20+5:302016-03-20T02:46:20+5:30

टी-२० वर्ल्ड कपमध्ये भारताने पाकिस्तानचा दणदणीत पराभव केल्यानंतर शनिवारी मध्यरात्री उपराजधानीत जल्लोष करण्यात आला.

Holi already: | होळीआधीच गुलाल :

होळीआधीच गुलाल :

होळीआधीच गुलाल : टी-२० वर्ल्ड कपमध्ये भारताने पाकिस्तानचा दणदणीत पराभव केल्यानंतर शनिवारी मध्यरात्री उपराजधानीत जल्लोष करण्यात आला. शहरातील विविध भागात होळीआधीच गुलालाची उधळण झाली. धरमपेठेतील लक्ष्मीभुवन चौकात तरुणांनी विराट शक्तिप्रदर्शन करीत टीम इंडियाच्या विजयाचा आनंदोत्सव साजरा केला.

Web Title: Holi already: