काश्मीरमध्ये हिंदूच सुरक्षित नाहीत: मा.गो.वैद्य

By Admin | Updated: July 11, 2017 20:15 IST2017-07-11T20:15:05+5:302017-07-11T20:15:05+5:30

अमरनाथ यात्रेकरुंवर झालेल्या हल्ल्यानंतर समाजातील विविध क्षेत्रांतून प्रतिक्रिया येत आहेत. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे माजी प्रवक्ते व ज्येष्ठ संघ विचारक मा.गो.वैद्य यांनी...

Hindus are not safe in Kashmir: MG Vaidya | काश्मीरमध्ये हिंदूच सुरक्षित नाहीत: मा.गो.वैद्य

काश्मीरमध्ये हिंदूच सुरक्षित नाहीत: मा.गो.वैद्य

id="m_-6974740061003768464yui_3_16_0_ym19_1_1499762277766_74750" style="font-family: "Helvetica Neue", Helvetica, Arial, "Lucida Grande", sans-serif; font-size: 16px;">ऑनलाइन लोकमत
नागपूर, दि. 11 - अमरनाथ यात्रेकरुंवर झालेल्या हल्ल्यानंतर समाजातील विविध क्षेत्रांतून प्रतिक्रिया येत आहेत. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे माजी प्रवक्ते व ज्येष्ठ संघ विचारक मा.गो.वैद्य यांनी या हल्ल्याचा वेगल्या भाषेत निषेध केला आहे. कारण काश्मीर खो-यात हिंदू सुरक्षितच नाहीत. त्यामुळे या हल्ल्याबाबत मला फारसे आश्चर्य वाटले नाही, असे मत त्यांनी व्यक्त केले. 
 
मंगळवारी प्रसारमाध्यमांशी बोलताना त्यांनी आपल्या भावना मांडल्या. अमरनाथ यात्रेकरुंवर झालेला हल्ला भ्याडपणाच आहे. काश्मीर खोºयात कित्येक वर्षांपासून हिंदूची अवस्था वाईट झालेली आहे. तेथे काश्मिरी पंडीत राहू शकत नाहीत, अशी स्थिती आहे. मग तेथे हिंदूंचे जीवन धोक्यात येणे यात काही आश्चर्य नाहीच, असे वैद्य म्हणाले. यात्रेकरुंना घेऊन जाणाºया बसची नोंदणी कशी काय झाली नव्हती, असा प्रश्नदेखील त्यांनी उपस्थित केला.ऑ

Web Title: Hindus are not safe in Kashmir: MG Vaidya

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.