हिलटॉप नवदुर्गा उत्सव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 9, 2016 02:28 IST2016-10-09T02:28:25+5:302016-10-09T02:28:25+5:30
हिलटॉप नवदुर्गा उत्सव मंडळाच्या वतीने आयोजित उत्सवात लोकमत सखी मंचद्वारे शनिवारी महाआरतीचे भव्य आयोजन करण्यात आले होते.

हिलटॉप नवदुर्गा उत्सव
हिलटॉप नवदुर्गा उत्सव मंडळाच्या वतीने आयोजित उत्सवात लोकमत सखी मंचद्वारे शनिवारी महाआरतीचे भव्य आयोजन करण्यात आले होते. यावेळी सखींची मोठ्या संख्येत उपस्थिती होती. कार्यक्रमाचे प्रमुख आकर्षण ज्युनियर अमिताभ बच्चन होते.