शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
2
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
3
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
4
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
5
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
6
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
7
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
8
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
9
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
10
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
11
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
12
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
13
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
14
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
15
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
16
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
17
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
18
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
19
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
20
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
Daily Top 2Weekly Top 5

महाराष्ट्र होमगार्ड आणि नागरी संरक्षण दलाला सर्वाधिक प्रेसिडेंट मेडल

By नरेश डोंगरे | Updated: August 14, 2023 20:48 IST

अत्यंत प्रतिष्ठेचे पदक : २०१६ पासून अडकली होती गाडी

नागपूर : होमगार्ड आणि नागरी संरक्षण दलात उल्लेेखनीय सेवा देऊन महाराष्ट्रातील जवानांनी देशातील इतर प्रांताच्या तुलनेत सर्वाधिक राष्ट्रपती पदके (प्रेसिडेंट मेडल) मिळवली आहेत. देशात सर्वाधिक पदके मिळविण्याचा बहुमान होमगार्ड आणि नागरी संरक्षण दलाला प्राप्त झाल्याचे आज स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येला जाहीर झाले आहे.

अत्यंत मानाचे समजले जाणारे प्रेसिडेंट मेडल दरवर्षी होमगार्ड आणि नागरी संरक्षण दलाला घोषित केले जाते. उल्लेखनीय सेवेसाठी आणि गुणवत्तापूर्ण सेवेसाठी अशा दोन गटांत ही मानाची पदके दिली जातात. याही वर्षी स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येला ही यादी जाहीर झाली असून, प्रांतनिहाय पदकांची संख्या पुढीलप्रमाणे आहे.

महाराष्ट्र ५, आसाम ४, मध्य प्रदेश ४, गोवा ४, पंजाब ४, उत्तर प्रदेश ४, मेघालय ३, छत्तीसगड ३, ओडिशा ३, पंजाब ३, दिल्ली २, हिमाचल प्रदेश २, तामिळनाडू २, तेलंगणा २, लद्दाख १, सिक्कीम १ आणि त्रिपुराला १ पदक मिळाले.

महाराष्ट्रातील पदक प्राप्त अधिकारी, जवान

तुषार चंद्रकांत वरंडे (केंद्र कमांडर, होमागार्ड सातारा), अय्युबखान अहमदखान पठाण (ऑफिसर कमांडिंग, होमगार्ड, नाशिक), राजेंद्र पांडुरंग शहाकर (होमगार्ड, अमरावती), सुधाकर पांडुरंग सूर्यवंशी (नागरी संरक्षण विभागाचे वरिष्ठ सहायक उपनियंत्रक, मुंबई) आणि विजय जनार्दन झावरे (फायर रेस्क्यू लीडर, नागरी संरक्षण, मुंबई)होमगार्ड आणि नागरी संरक्षण दलात उल्लेखनीय सेवा देऊनही २०१६ पासून गुणवंतांना पदके मिळत नव्हती. यावर्षी देशात सर्वाधिक पदके मिळविण्याचा मान महाराष्ट्रच्या दलाला मिळाल्याबद्दल मनस्वी आनंद झाला. - डॉ. भूषणकुमार उपाध्याय, पोलिस महासंचालक, होमगार्ड आणि नागरी संरक्षण दल, मुंबई

टॅग्स :PoliceपोलिसPresidentराष्ट्राध्यक्षIndependence Dayस्वातंत्र्य दिन