शहरं
Join us  
Trending Stories
1
माझं काम न करणाऱ्या राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांची यादी मी अजितदादांकडे दिली, पण...; श्रीरंग बारणेंचा आरोप
2
Sunita Kejriwal : "अच्छे दिन येणार, मोदीजी जाणार; माझे पती जेलमध्ये जाऊ नयेत असं तुम्हाला वाटत असेल तर..."
3
धक्कादायक! मोबाईलनं घेतला २२ वर्षीय युवतीचा जीव; डॉक्टरांनी रहस्य उलगडलं, पोलीस हैराण
4
“कुणालाही पाठीशी घालू नका”; पुणे पोर्शे अपघात प्रकरणी CM एकनाथ शिंदेंचे पोलिसांना निर्देश
5
HSC Result 2024 Maharashtra Board: बारावीत ९३.३७ टक्के विद्यार्थी उत्तीर्ण, 'कोकण'च्या विद्यार्थ्यांनी बाजी मारली
6
लोन घेतलं नाही, पण IDFC Bankनं EMI कापला, आता कोर्टानं ठोठावला मोठा दंड; काय आहे प्रकरण?
7
Vaishakh Purnima 2024: वैशाख पौर्णिमेला राशीनुसार करा दान; मिळेल सौख्य, शांति, समाधान!
8
आकडा कमी होणार, तरीही भाजपला ३०० जागा मिळणार! प्रशांत किशोर यांचा दावा
9
Arvind Kejriwal : "देशातील लोक पाकिस्तानी आहेत का?"; अरविंद केजरीवालांचा अमित शाहांवर पलटवार
10
कली म्हणतात तो हाच; जो आता घराघरात शिरलाय, नव्हे तर मनामनात शिरलाय!
11
क्रीम अँड ब्लॅक गाऊन, डायमंड नेकलेस, शॉर्ट हेअरकट; 'देसी गर्ल'चा प्रेमात पाडणारा परदेशी लूक!
12
टीम इंडियाचा नवा कोच धोनी ठरवणार? BCCI कडून हालचालींना वेग, द्रविडची खुर्ची कोणाला?
13
वडिलांकडे फी भरण्यासाठी नव्हते पैसे, गरिबीत गेलं बालपण; आज आहे 485 कोटींची मालकीण
14
आएगा तो मोदी...! भाजपाला किती जागा मिळणार?; प्रशांत किशोर यांची भविष्यवाणी
15
ही दोस्ती तुटायची नाय...! एकत्र केली UPSC तयारी; दोघं IAS तर एक मित्र IPS बनला
16
Veritaas Advertising IPO: लिस्ट होताच शेअरवर गुंतवणूकदारांच्या उड्या, ₹१४४ चा शेअर पोहोचला ₹२८८ वर; गुंतवणूकदार मालामाल
17
...म्हणूनही मला संघात घेतलं नव्हतं; Gautam Gambhir चा खळबळजनक खुलासा
18
सावधान! RTO ने नियम बदलले, १ जूनपासून लागू होणार नवे रुल्स;...तर भरावा लागेल २५ हजारांचा दंड
19
काँग्रेस, आप दुफळीत भाजपचा मोठा फायदा; ना नेत्यांची, ना कार्यकर्त्यांची मने जुळली
20
'आता मी कोणाचाच प्रचार करणार नाही कारण...' अलका कुबल यांनी मांडलं स्पष्ट मत

वैद्यकीय विद्यार्थ्यांना हायकोर्टाचा दिलासा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 14, 2018 11:10 PM

मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने वैद्यकीय अभ्यासक्रम प्रवेश प्रक्रियेसंदर्भातील प्रकरणात तीन विद्यार्थ्यांना अंतरिम दिलासा दिला.

ठळक मुद्देदहावीचे शिक्षण महाराष्ट्राबाहेरून घेतले : त्यांचे वैद्यकीय अभ्यासक्रमाचे प्रवेश अर्ज विचारात घेण्यात आले नव्हते

लोकमत न्यूज  नेटवर्कनागपूर : मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने वैद्यकीय अभ्यासक्रम प्रवेश प्रक्रियेसंदर्भातील प्रकरणात तीन विद्यार्थ्यांना अंतरिम दिलासा दिला.दिशानी पारधी, निश्चल झाडे व नलीन नरांजे अशी विद्यार्थ्यांची नावे आहेत. या विद्यार्थ्यांनी इयत्ता दहावीचे शिक्षण महाराष्ट्राबाहेरून घेतले असल्यामुळे त्यांचे वैद्यकीय अभ्यासक्रमाचे प्रवेश अर्ज विचारात घेण्यात आले नाही. परिणामी, त्यांनी उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. सुनावणीदरम्यान, प्रवेश प्रक्रियेसंदर्भातील नियमांत झालेल्या दुरुस्तीकडे न्यायालयाचे लक्ष वेधण्यात आले. त्यानुसार याचिकाकर्ते वैद्यकीय अभ्यासक्रमात प्रवेश मिळण्यास पात्र ठरतात. ही बाब लक्षात घेता न्यायालयाने याचिकाकर्त्यांच्या प्रवेश अर्जांवर पुढील प्रक्रिया करण्याचा आदेश सीईटी सक्षम अधिकाऱ्यांना दिला तसेच नोटीस बजावून यावर उत्तर मागितले. प्रकरणावर १५ जून रोजी पुढील सुनावणी होईल. प्रवेश प्रक्रिया ७ जूनपासून सुरू झाली आहे. न्यायालयात याचिकाकर्त्यांतर्फे अ‍ॅड. नंदेश देशपांडे, अ‍ॅड. शिल्पा बरबटे व अ‍ॅड. एस. डी. देवरस यांनी बाजू मांडली.

टॅग्स :High Courtउच्च न्यायालयnagpurनागपूर