अहो...मी पण पोलीस आहे :
By Admin | Updated: November 10, 2016 03:01 IST2016-11-10T03:01:23+5:302016-11-10T03:01:23+5:30
टार्गेट म्हणून नव्हे तर वाहतुकीला शिस्त लागावी अन् कुणी आपल्यावर आरोप करू नये म्हणून वाहतूक पोलीस कारवाईआधी

अहो...मी पण पोलीस आहे :
अहो...मी पण पोलीस आहे : टार्गेट म्हणून नव्हे तर वाहतुकीला शिस्त लागावी अन् कुणी आपल्यावर आरोप करू नये म्हणून वाहतूक पोलीस कारवाईआधी वाहनचालकांचे फोटो काढतात. एका सिग्नलवर पोलीस विभागाचाच कर्मचारी विनाहेल्मेट होता. ‘अहो...मी पोलीस आहे’ असे म्हणण्याआधीच समोर असलेल्या वाहतूक पोलिसाने त्यांचा फोटो मोबाईलमध्ये टिपला.