शहरं
Join us  
Trending Stories
1
आमचा पक्ष काँग्रेसच, पण सांगलीत चिन्ह चोरीला गेले; विशाल पाटील यांची ‘लोकमत’ला मुलाखत
2
उपमुख्यमंत्र्यांनी काँग्रेसच्या नगरसेवकाला मारली थप्पड, भाजपाने शेअर केला व्हिडीओ 
3
स्टेशन मास्तरला लागली डुलकी, मिळाला नाही सिग्नल, स्टेशनवर खोळंबली ट्रेन, ड्रायव्हर हॉर्न वाजवून दमला, अखेर...
4
सडलेला तांदूळ, खराब नारळ, लाकडाचा भूसा, केमिकलने बनवायचे मसाले, 'असा' झाला पर्दाफाश
5
मी राजकारणातील सासू, तर अर्जुनराव हे माझी सून; रावसाहेब दानवे यांची टोलेबाजी
6
खुद्द अजित पवार उभे असते, तर... ; सुनेत्रा पवारांवरून सुप्रिया सुळेंचे महत्वाचे वक्तव्य
7
Godrej Family Tree: गोदरेज समूहाची 'अशी' झालेली सुरुवात, पाहा आज कुटुंबात कोण-कोण सांभाळतंय व्यवसाय?
8
स्वामी समर्थ पुण्यतिथी: शेकडो वर्षे लोटली, स्वामी आजही समस्त भक्तांच्या पाठीशी आहेत!
9
अक्षय्य तृतीयेला २ राजयोग: ६ राशींना लाभच लाभ, येणी मिळतील; नोकरीत संधी, लक्ष्मी शुभ करेल!
10
काय सांगता? आमदारांना मिळतो खासदारांपेक्षा अधिक पगार व भत्ते 
11
'त्यात चुकीचं काय?' साडी नेसण्यावरुन ट्रोल झाल्यानंतर ओंकार भोजनेने दिलं उत्तर
12
महायुतीच्या उमेदवारांची उमेदवारी रद्द करा; काँग्रेसकडून निवडणूक आयोगाकडे आचारसंहिता भंगाची तक्रार
13
लोकसभा निवडणुकीनंतर राज्यातील २ पक्षांचं अस्तित्व संपेल; पृथ्वीराज चव्हाणांचा दावा
14
२६/११ हल्ला: कसाब आणि हेमंत करकरे आमने-सामने आले तेव्हा नेमकं काय घडलं? आरोपपत्रात नोंद आहे सर्व घटनाक्रम  
15
"वडिलांना सोडून जाण्याइतका मी पाषाणहृदयी नाही...", अजितदादांवर रोहित पवारांचा पलटवार
16
राजकारण राजकारणाच्या जागी, नाते नात्याच्या जागी; सुनेत्रा पवारांची बारामतीवर उत्तरे...
17
Opening Bell: सेन्सेक्स-निफ्टीच्या कामकाजाची तेजीसह सुरुवात; कोटक बँकेत तेजी, टायटन आपटला
18
नोकराच्या घरी सापडलं कोट्यवधीचं घबाड; ऐन निवडणुकीत ED च्या कारवाईनं मोठी खळबळ
19
अमेठीत गोंधळ, काँग्रेस कार्यालयाबाहेर अनेक वाहनांची तोडफोड, भाजपावर आरोप
20
'नम्रतासाठी भूमिका लिहिल्या जातील...' सलील कुलकर्णींनी 'नाच गं घुमा'वर शेअर केली पोस्ट

निवडणूक आयोगाची मतमोजणीसाठी हेल्पलाईन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 20, 2019 11:40 AM

येत्या २३ तारखेला मतमोजणी होणार आहे. मतमोजणी संदर्भात काही माहिती व तक्रार असल्यास भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार हेल्पलाईन नंबर जारी करण्यात आला आहे.

ठळक मुद्देसोमवारपासून सुविधा सक्रिय १९५० क्रमांकावर करता येईल संपर्क

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : देशातील लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीचे मतदान पार पडले आहे. येत्या २३ तारखेला मतमोजणी होणार आहे. मतमोजणी संदर्भात काही माहिती व तक्रार असल्यास भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार हेल्पलाईन नंबर जारी करण्यात आला आहे.१९५० हा हेल्पलाईन नंबर असून नागरिकांना मतमोजणीबाबत काही माहिती हवी असल्यास किंवा तक्रार करावयाची असल्यास ते या नंबरवर करू शकतात.नागपूरच्या उपजिल्हा निवडणूक अधिकारी राजलक्ष्मी शहा यांनी ही माहिती दिली. नागपूर व रामटेक लोकसभा मतदार संघाची मतमोजणी ही २३ तारखेला पंडित जवाहरलाल नेहरू मार्केट यार्ड चिखली ले-आऊट कळमना येथे सकाळी ८.३० वाजता सुरू होणार आहे. भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशनुसार मतमोजणी संदर्भात माहिती आणि तक्रार असल्यास नागरिक १९५० या हेल्पलाईनवर फोन करू शकतात. ही हेल्पलाईन सोमवार २० मे रोजी सकाळी ८ वाजेपासून सक्रिय करण्यात आलेली आहे. तेव्हा नागरिकांना यावर संपर्क साधता येईल.

टॅग्स :Lok Sabha Election 2019 Resultsलोकसभा निवडणूक निकाल