शहरं
Join us  
Trending Stories
1
जम्मू-काश्मीर: हवाई दलाच्या वाहनांवर दहशतवाद्यांचा गोळीबार; लष्कराचे काही जवान जखमी
2
विराट कोहलीचा भन्नाट रन आऊट! नाका तोंडाशी पाणी आल्यावर RCB कडून झाली सांघिक कामगिरी
3
मोठी बातमी: लैंगिक शोषण आणि अपहरण प्रकरणात एचडी रेवन्ना यांना SITकडून अटक
4
विझण्यापूर्वी RCB ची फडफड! गुजरात टायटन्सविरुद्ध दाखवली 'पॉवर'; यंदाच्या पर्वात रचला इतिहास
5
अरे तुला फरक पडत नाही, मग कशाला उत्तर देतोस? सुनील गावस्कर संतापले, विराट कोहलीला सुनावले
6
पैशांची कमतरता, पक्षही देईना, निवडणूक लढू शकणार नाही; काँग्रेसच्या महिला उमेदवारानं परत केलं तिकीट
7
PHOTOS : क्रिकेट म्हणजे जीवन आणि क्रिकेट हेच जीवन; IPL मध्ये जान्हवी कपूरचा जलवा!
8
रोहित शर्माचे काल प्लेइंग इलेव्हनमध्ये नसणे ही भारतासाठी डोकेदुखी; MI ने सांगितलं टेंशन वाढवणारं कारण
9
'घेऊद्या तारीख, ईडीच्या प्रकरणात कुठे जामीन मिळतो'; न्यायाधिशांचे कोर्टरुमबाहेर धक्कादायक वक्तव्य
10
लोकसभेचा निकाल लागताच चित्र बदलणार; थरूर यांनी सांगितला 'इंडिया' आघाडीचा प्लॅन
11
"अरविंद केजरीवालांनी वाराणसीतून नरेंद्र मोदींच्या विरोधात निवडणूक लढवावी"; सपा नेत्याची मागणी
12
मला धमक्या देऊ नका, मी मनात आणलं तर..., नारायण राणे यांचा उद्धव ठाकरेंना इशारा
13
पाकिस्तानच्या माजी मंत्र्यांकडून दुसऱ्यांदा राहुल गांधींचं कौतुक; भाजपानं घेरलं
14
IPL 2024 मधील दोन भारतीय स्टार गोलंदाज स्पर्धेत आता पुढे कदाचित नाही खेळू शकणार 
15
NSE Share : एकावर ४ बोनस शेअर्स, ९०००% डिविडंड; 'या' एक्सचेंजनं गुंतवणूकदारांना दिलं डबल गिफ्ट
16
"हार्दिक पांड्याबद्दल आदर दिसत नाही", इरफान पठाणकडून MI च्या कॅप्टनची बिनपाण्याने धुलाई
17
T20 World Cup : यजमान विडिंजने उतरवला तगडा संघ; IPL गाजवणाऱ्यांना संधी, नवे चेहरेही मैदानात!
18
रोहित शर्माबद्दल 'ती' अफवा पसरवली; आकाश चोप्रा भडकला, दिली संतप्त प्रतिक्रिया
19
कांदा निर्यातबंदी उठवण्याच्या निर्णयावर काँग्रेसची टीका, बाळासाहेब थोरात म्हणाले...
20
Kotak Mahindra Bank Q4: नफा वाढून ४१३३ कोटींवर, व्याजातून होणारी कमाई १३.३% वाढली

आकाशात दिसला 'हॅलो ऑफ मून'; नागरिकांमध्ये प्रचंड कुतूहल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 26, 2021 7:57 AM

Nagpur News Moon रविवारी रात्री चंद्राभोवती पडलेला अंगठीसारखा घेरा नागपूर जिल्हा, भंडारा व आजूबाजूच्या परिसरातील लोकांच्या कुतूहलाचा विषय ठरला. चंद्राभोवती पांढऱ्या रंगाचा घेरा तयार झाल्यासारखे वर्तुळात दिसत होते.

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर: रविवारी रात्री चंद्राभोवती पडलेला अंगठीसारखा घेरा नागपूर जिल्हा, भंडारा व आजूबाजूच्या परिसरातील लोकांच्या कुतूहलाचा विषय ठरला. चंद्राभोवती पांढऱ्या रंगाचा घेरा तयार झाल्यासारखे वर्तुळात दिसत होते.  हे वर्तुळ तो चंद्रासमवेत फिरत असल्याचे दिसत होते. ते पाहिल्यावर लोकांनी त्यांचे मित्र व नातेवाईकांना फोन करायला सुरवात केली. बऱ्याच लोकांनी सोशल मीडियावर फोटो व्हायरल केले. काही लोक भविष्यातील वाईट काळातील सूचक म्हणून त्याचा विचार करीत होते, तर काही ठिकाणी करोनावर मात करुन विजय संपादित करणाऱ्या काळाचे भाकित असल्याचे चर्चिले जात होते. काही लोक ग्लोबल वार्मिंगचा परिणाम असल्याचे बोलत होते.'हॅलो ऑफ मून' ही नवीन बाब नाही. ही एक सामान्य गोष्ट आहे जी सहसा थंडीपासून उष्णतेच्या संक्रमणादरम्यान उद्भवते. भारतात हे फारच कमी घडते, ही घटना बर्फाळ देशांमध्ये अधिक दिसून येते. हे सहसा सप्टेंबर-ऑक्टोबर आणि फेब्रुवारी-मार्च महिन्यात दिसून येते. यावेळी, चंद्राभोवती एक गोलाकार वर्तुळ तयार होते, त्याला 'हॅलो ऑफ मून' म्हणतात. वास्तविक, आकाशात ढगांमध्ये बऱ्यापैकी बर्फाचे कण चंद्राच्या प्रकाशाशी अनेकदा भिडतात, ज्यामुळे प्रकाशाची प्रतिमा निर्माण होते आणि चंद्राभोवती अंगठी सारखा आकार दिसतो. ही आकृती काही तासांपासून ते 7-8 दिवसांपर्यंत दृश्यमान असू शकते.हवामानशास्त्रानुसार ही एक सामान्य खगोलीय घटना आहे आणि त्याबद्दल घाबरून जाण्याची गरज नाही. काही लोक मून रिंग किंवा विंटर हॅलो व्यतिरिक्त त्याला निंबस किंवा आईस्बो म्हणतात. काहीवेळा तो सूर्याभोवतीदेखील घेरतो आणि अशा स्थितीत त्याला सौर हॅलो असे सुद्धा म्हणतात.

टॅग्स :scienceविज्ञान