शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

नागपूर  मेट्रो एअरपोर्ट स्टेशनची उंची ९० फूट 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 3, 2018 22:11 IST

अर्बन आर्किटेक्चरवर आधारित महामेट्रोच्या एअरपोर्ट स्टेशनची उंची सुमारे ९० फूट राहणार आहे. नागपुरात पहिल्यांदाच अशाप्रकारचे बांधकाम होत असून ते नागरिकांच्या आकर्षणाचे केंद्र ठरणार आहे.

ठळक मुद्दे‘पीईबी’ वाढविणार स्टेशनचे आकर्षण : प्लॅटफॉर्म ७७.५ मीटर लांब

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : अर्बन आर्किटेक्चरवर आधारित महामेट्रोच्या एअरपोर्ट स्टेशनची उंची सुमारे ९० फूट राहणार आहे. नागपुरात पहिल्यांदाच अशाप्रकारचे बांधकाम होत असून ते नागरिकांच्या आकर्षणाचे केंद्र ठरणार आहे.स्टेशनवरील मोकळ्या जागेत सुरक्षेसंदर्भात सर्व उपकरणे हाताळली जात आहे. एअरपोर्ट स्टेशनवरील प्लॅटफॉर्म ७७.५ मीटर लांबीचा राहील. प्री-इंजिनिअरिंग बिल्डिंग (पीईबी) म्हणजे धातूंच्या साह्याने कारखान्यात तयार केलेल्या स्ट्रक्चरला कार्यस्थळावर नेऊन उभारणी करण्याचे काम होय. मेट्रोच्या साऊथ एअरपोर्ट ते एअरपोर्ट स्टेशनपर्यंत असणाऱ्या एलिव्हेटेड सेक्शनवर तयार झालेल्या मेट्रो रुळाचे (ट्रॅक) परीक्षण बुलंद इंजिनच्या साहाय्याने महामेट्रो अधिकाºयांच्या उपस्थितीत करण्यात आले होते.एअरपोर्ट स्टेशनलगत ‘पीईबी’ संरचनेचे काम सुरू असून त्याच्या बांधकामात धातू आणि इतर साहित्याचा वापर करण्यात आला आहे. फॅक्टरीत तयार झालेले प्री-कास्ट स्ट्रक्चर एअरपोर्ट स्टेशनवर आणून बसविले जाणार आहे. आकर्षक पांढºया रंगाच्या ‘पीईबी’ उभारणीकरिता विविध प्रकारच्या जड आणि हलक्या साहित्यांचा वापर होणार आहे. कॉलम आणि बीमचे कार्य पूर्ण झाल्यानंतर कॉन्क्रिटपासून स्टेशनची उंची १६.७८ मीटर असेल. एकूण २१०८ चौरस मीटर जागेवर ‘पीईबी’ उभारल्या जात आहे.एअरपोर्ट स्टेशनवरील कार्य पूर्ण करीत असताना विविध साहित्यांचे कटिंग, आकार देणे, एकत्र करणे आणि वेल्डिंगसारखी कामे करण्यात येत आहेत. ही सर्व कामे आंतरराष्ट्रीय मानकाप्रमाणे आवश्यक त्या नवीनतम तंत्रज्ञानाचा उपयोग करून पूर्ण केली जात आहेत. त्यात आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करण्यात येत आहे. अनुभवी अधिकारी आणि कर्मचाºयांची चमू संपूर्ण कार्य करीत आहे. ‘पीईबी’ स्टेशनची संपूर्ण रचना आधुनिक संरचनेवर आधारित आहे. त्यात विशेषरीत्या डिझाईन केलेल्या बोल्टचा उपयोग होत आहे. आधुनिक शैलीने स्टेशनचे बांधकाम होत असल्याने एकूण खर्चात ४० टक्के कपात होत आहे. तसेच पारंपरिक बांधकामात विटा, लाकूड, रेती व ग्लेझिंगचा वापर करण्यात येत आहे.

टॅग्स :Metroमेट्रोAirportविमानतळ