शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
3
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
4
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
5
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
6
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
7
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
8
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
9
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
10
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
11
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
12
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
13
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
14
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
15
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
16
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
17
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
18
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
19
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
20
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
Daily Top 2Weekly Top 5

विदर्भात संततधार : गोंदियात दोघांचा बुडून मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 8, 2019 22:03 IST

गुरुवारी विदर्भातदेखील सर्वदूर पाऊस आला. दिवसभर संततधार सुरू असल्याने काही जिल्ह्यात पूरस्थिती निर्माण झाली आहे. विशेषत: गोंदिया, गडचिरोली येथे पावसाचा जोर जास्त दिसून आला. गोंदिया जिल्ह्यात दोघांचा बुडून मृत्यू झाला.

ठळक मुद्देकाही जिल्ह्यात पूरस्थिती

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : एकीकडे पश्चिम महाराष्ट्रात पूरस्थितीने दाणादाण उडवली असताना गुरुवारी विदर्भातदेखील सर्वदूर पाऊस आला. दिवसभर संततधार सुरू असल्याने काही जिल्ह्यात पूरस्थिती निर्माण झाली आहे. विशेषत: गोंदिया, गडचिरोली येथे पावसाचा जोर जास्त दिसून आला. गोंदिया जिल्ह्यात दोघांचा बुडून मृत्यू झाला.गुरुवारी सकाळपासूनच विदर्भातील सर्वच जिल्ह्यात पाऊस पडतो आहे. नदीनाले ओसंडून वाहत होते. गडचिरोली व गोंदियातील दुर्गम भागातील गावांचा तर संपर्कदेखील तुटला. अनेक गावांना जोडणारे पूल पाण्याखाली गेले होते.नागपुरातदेखील सकाळी ८.३० पासूनच पावसाला सुरुवात झाली. दिवसभर शहरात ४१.६ मिमी पाऊस नोंदविण्यात आला. शहरातील सखल भागात पाणी साचले होते. दिवसभर संततधार असल्याने बऱ्याच ठिकाणी वाहतूक कोंडीदेखील दिसून आली. पुढील २४ तासात अकोला, अमरावती, नागपूर, वर्धा, बुलडाणा येथे अतिवृष्टी होण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तविली आहे.२४ तासात झालेला पाऊस (सकाळी ८.३० वाजेपर्यंत)जिल्हा      पाऊस (मिमीमध्ये)अकोला २१.६अमरावती ४२.६बुलडाणा ३५.०चंद्रपूर १५.६गडचिरोली ४०.६गोंदिया ६७.८नागपूर २.६वर्धा ८.८वाशीम १८.०यवतमाळ २१.६

 

टॅग्स :Vidarbhaविदर्भRainपाऊस