दिल..दोस्ती :
By Admin | Updated: July 7, 2015 02:09 IST2015-07-07T02:09:02+5:302015-07-07T02:09:02+5:30
आजकाल कशाची फॅशन केली जाईल, हे सांगता येत नाही. कोण कसे कपडे घालेल, कसा फिरेल याचाही भरवसा नाही.

दिल..दोस्ती :
आजकाल कशाची फॅशन केली जाईल, हे सांगता येत नाही. कोण कसे कपडे घालेल, कसा फिरेल याचाही भरवसा नाही. तरुणाईच्या मनात तर नवनवीन फंडे येतात. या दोघांकडेच पाहा एकजण ऊन वाढलंय म्हणून गाडी चालवत छत्री धरून आहे. तर दुसरा पठ्ठा एक साईड बसून पेपर वाचतो आहे. ‘दिल..दोस्ती’ची ही अनोखी मस्ती टिपली ती फुटाळा रोडवर.