शहरं
Join us  
Trending Stories
1
“ठाकरे बंधूंनी एकत्र येऊ नये असा GR काढलेला नाही”; CM देवेंद्र फडणवीसांचा खोचक टोला
2
“संजय पवार सच्चे शिवसैनिक, एकनाथ शिंदे यांच्यासोबत आले तर स्वागतच करू”; कुणी दिली खुली ऑफर?
3
आता सीमेवर असेल भारताचा 'तिसरा डोळा', चीन-पाकिस्तानची झोप उडवेल मोदी सरकारचा जबरदस्त प्लॅन
4
9200 km वेग, 8000 km रेंज, रडारला चुकवण्यास सक्षम; भारत करतोय ब्रह्मोसपेक्षा घातक मिसाईलची चाचणी
5
कोलकाता बलात्कार प्रकरणातील मुख्य आरोपी निघाला ‘हिस्ट्रीशीटर’; मोनोजितवर आधीच दाखल आहेत मोठे गुन्हे!
6
रनवेवरून हवेत झेपावेपर्यंत सर्वकाही ठीक होते; हवेत गेले तरी... एअर इंडिया विमान अपघातावर मोठी अपडेट
7
MS धोनीनं टाकला 'कॅप्टन कूल' नावावर 'रुमाल'! जाणून घ्या त्यामागची स्टोरी
8
औषधी बनवणाऱ्या कंपनीत स्फोट! १० कामगार ठार, स्फोट झाला तेव्हा १५० लोक करत होते काम
9
सर्वात कमी खर्चात बंपर परतावा देणाऱ्या टॉप ५ स्मॉल कॅप फंड योजना! ५ वर्षात पाचपट रिटर्न
10
'भारतासोबतचे संबंध आणखी मजबूत झाले', मुस्लिम देशाने भारताची स्तुती केल्याने पाकिस्तानला मिरची
11
धक्कादायक! चहाच्या टपरीमागे नेत अल्पवयीन मुलीवर अत्याचाराचा प्रयत्न; गळ्याला चाकू लावला अन्...
12
भाजपच्या फायरब्रँड नेत्याने सोडला पक्ष; टी राजा सिंह यांचा राजीनामा, नाराजीचे कारण समोर
13
“सरकारचे आर्थिक संतुलन ढासळले, गरीब समाजावर अन्याय”; पुरवणी मागण्यांवरुन जयंत पाटलांची टीका
14
पाकिस्तानविरुद्ध भारताच्या 'ऑपरेशन सिंदूर'ने राफेलची क्रेझ वाढवली; आता 'हा' देशही राफेल खरेदी करणार!
15
बाजार गडगडला! 'या' दिग्गज शेअर्सचे सर्वाधिक नुकसान; तज्ज्ञ म्हणतात अजूनही संधी फक्त..
16
Food Recipe: प्यायला चविष्ट, करायला सोपं आणि पचायला हलकं, मुगाचं पौष्टिक कढण! 
17
'अटी लागू होतील...', भारत-अमेरिका व्यापार करारावर केंद्र सरकारची पहिली प्रतिक्रिया
18
बँक बॅलन्स झिरो असला तरी मिळेल 2 लाखांचा विमा, १० हजारांचं कर्ज; 'या' सरकारी योजनेत करा अर्ज
19
चीननं ठेंगा दाखवला तर एकत्र आले भारत आणि जपान, मुकेश अंबानीही संधीचं सोनं करण्याच्या तयारीत
20
STने प्रवास करणाऱ्यांसाठी गुड न्यूज! आगाऊ आरक्षणात मिळणार १५ टक्के सवलत, कधीपासून सुरू?

‘हेल्दी बेबी कॅम्प’ं आज

By admin | Updated: July 30, 2016 02:31 IST

मुलांचा सर्वांगीण विकास, योग्य पालनपोषण, उत्तम आरोग्याप्रति जागरुकता आणण्याच्या उद्देशाने ‘जॉन्सन अ‍ॅण्ड जॉन्सन’ आणि ‘लोकमत’च्यावतीने

‘जॉन्सन अ‍ॅण्ड जॉन्सन’ व ‘लोकमत’चा उपक्रम : लहान मुलांच्या पालनपोषणाबद्दल करणार जनजागृती नागपूर : मुलांचा सर्वांगीण विकास, योग्य पालनपोषण, उत्तम आरोग्याप्रति जागरुकता आणण्याच्या उद्देशाने ‘जॉन्सन अ‍ॅण्ड जॉन्सन’ आणि ‘लोकमत’च्यावतीने शनिवार ३० जुलै रोजी दुपारी १२ वाजता भव्य ‘हेल्दी बेबी कॅम्प’चे आयोजन करण्यात आले आहे. हे शिबिर उत्तर अंबाझरी मार्गावरील कुसुमताई वानखेडे सभागृहात होणार आहे. सुदृढ निरोगी बाळ प्रत्येक माता-पित्याचे स्वप्न असते. स्वस्थ मुले, निरोगी कुटुंब, जाणकार समाज आणि समृद्ध भारत अशा टप्प्याटप्प्याने आपली संस्कृती विकसित होत जाते. यात मुलांच्या देखभालीची मोठी जबाबदारी जॉन्सन अ‍ॅण्ड जॉन्सन’ने घेतली आहे. यामुळेच भारतातील सर्वाधिक मातांचा हा लाडका ब्रॅण्ड बनला आहे. याच पद्धतीने आपली सामाजिक बांधिलकी जपत क्रांती घडविणारे वृत्तपत्र म्हणजे ‘लोकमत’. यांनी या दृष्टीने पाऊल उचलून एक वेगळी संकल्पना ठेवली आहे. १०० हून अधिक वर्षांसाठी ‘जॉन्सन बेबी’ हे बाळाच्या सुश्रुषा विज्ञानमध्ये आघाडीवर राहिले आहे. हा वारसा प्रदीर्घ आहे. यातून पिढी दर पिढी प्रत्येक पालकाने आपल्या बाळाला दिलेला विश्वासाचा स्पर्श आहे. असा स्पर्श जो जोपासतो बाळाचे आरोग्य, बाळाचे निरोगीपण आणि मातापित्यांचा अचूक विश्वास. म्हणूनच जॉन्सनची उत्पादने आईच्या मातृत्वावर आणि विज्ञानाच्या आधारावर निर्माण करण्यात आली आहेत. यावर जगभरातील हजारो मातांचा विश्वास आहे. याच विश्वासावर तिचे बाळ घडत जाते. ‘जॉन्सन अ‍ॅण्ड जॉन्सन’ आणि ‘लोकमत’ने आयोजित केलेला हा ‘कॅम्प’ एका निरोगी समाजाच्या निर्मितीसाठी केलेला प्रामाणिक प्रयत्न आहे. अशा प्रकारचे आयोजन सातत्याने केले गेले आहे. मागील वर्षी सुद्धा अशा पद्धतीचे कार्यक्रम गोवा आणि महाराष्ट्रात राबविण्यात आले होते. ज्याला प्रचंड प्रतिसाद मिळाला. या वर्षी पुन्हा एकदा ‘जॉन्सन अ‍ॅण्ड जॉन्सन’ आणि ‘लोकमत’ने आयोजित केलेल्या या शिबिरात जागरुक पालकांना सहभागी होण्याची संधी उपलब्ध करून दिली आहे. या संधीचा पुरेपूर फायदा घ्यावा, असे आवाहन आयोजकांनी केले आहे. या शिबिराला ‘इंडियन अकॅडमी आॅफ पेडियाट्रिक’चे (आयएपी) सहकार्य मिळाले आहे. (प्रतिनिधी) हे बालरोग तज्ज्ञ देतील आपली सेवा ‘आयएपी’चे पालक डॉ. उदय बोधनकर, अध्यक्ष डॉ. सी.एम. बोकडे, सचिव डॉ. प्रवीण डहाके, डॉ. नीलोफर मुजावार, डॉ. आर.जी. पाटील, डॉ. गिरीश चरडे, डॉ. कुलदीप सुखदेवे, डॉ. अविनाश गावंडे, डॉ. चेतन शेंडे, डॉ. आशिष लोठे, डॉ. संदीप चौरसिया, डॉ. आशिष वैद्य, डॉ. शुभदा खिरवाडकर, डॉ. प्रवीण लाड, डॉ. निरंजन धारस्कर, डॉ. मिलिंद मंडलिक, डॉ. स्वाती वाघमारे, डॉ. संदीप मोगरे, डॉ. अनुज कडू, डॉ. ऋषिकेश बेलसरे, डॉ. आकाश बंग, डॉ. संजय देशमुख व डॉ. ऋषी लोडाया, डॉ. सृष्टी बालपांडे, डॉ. चेतन दीक्षित, डॉ. आनंद भुतडा, डॉ. विनीत वानखेडे, डॉ. दिनेश सारडा, विजय धोटे, डॉ. सुभाष ढवळे, डॉ. बालाजी पालेवार, डॉ. शिल्पा हजारे, डॉ. कुश झुनझुनवाला, डॉ. अनुप रडके, डॉ. विनोद गांधी, डॉ. वसंत खळतकर, डॉ. सूचित बागडे, डॉ. आर.जी. पाटील, डॉ. संजय मराठे, डॉ. संदीप यादव, डॉ. अनिल राऊत, डॉ. जयंत उपाध्ये, डॉ. जय शिवलकर, डॉ. अभिजित भारद्वाज. ४शिबिरात सहभागी होणाऱ्या प्रत्येक कुटुंबाला ‘जॉन्सन अ‍ॅण्ड जॉन्सन’च्यावतीने प्रमाणपत्र आणि भेटवस्तू देण्यात येईल. ४पूर्ण कुटुंबासोबत ‘इन्स्टंट फोटो’ काढून बक्षिसाच्या स्वरूपात ती भेट केली जाईल. ज्यामुळे आयुष्यभर या आठवणी आपल्या सोबत राहतील.