शहरं
Join us  
Trending Stories
1
शरद पवार-उद्धव ठाकरेंमध्ये चर्चा; बारामती-राहुरी पोटनिवडणुकीबाबत ठरवले? नेमके काय घडतेय?
2
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
3
क्रिकेट सोडून सरकारी नोकरी करायला गेला; चप्पल घालून टाकलेल्या एका चेंडूने 'त्याचे' आयुष्यच बदललं
4
Dhruv Jurel: मास्टरमाइंड जुरेल! आधी दमदार बॅटिंग, मग डोकं लढवून जिंकला सामना, ठरला विजयाचा शिल्पकार
5
अंधश्रद्धेच्या नावाखाली मुलीचा बळी देण्याचा प्रयत्न; स्थानिकांनी वाचवला जीव, आरोपीला बेदम चोप...
6
टाटा ट्रस्टमधील वादाला नवे वळण! TVS च्या वेणू श्रीनिवासन यांचा तडकाफडकी राजीनामा; मेहली मिस्त्रींच्या एका आव्हानाने खळबळ
7
२००० किमी दूर कोलकात्यावर हल्ल्याची धमकी; पाकिस्तानच्या हाती 'अशी' कोणती मिसाइल लागली?
8
Israel Iran War: इस्रायलनं इराणवर हल्ला करण्यासाठी निवडलं मोक्याचं ठिकाण; पुढील ४८ तासांत महाभयंकर घडणार?
9
"हमने ढूंढ निकाला…"; अमेरिकेनं इराणच्या जबड्यातून आपला पायलट कसा बाहेर काढला? वाचा, थरारक मोहिमेची संपूर्ण 'इनसाइड स्टोरी'
10
"महत्त्वाच्या इमारतींमध्ये अजूनही चिनी cctv; सरकार सत्य दडवतंय"; राहुल गांधी यांचा आरोप
11
मध्य पूर्वेतील युद्धातच पाकिस्ताननं रचलं कुभांड; भारताला दिली पोकळ धमकी, कोलकाता टार्गेटवर?
12
“पंजाब माझा आत्मा, केवळ राजकीय आखाडा नाही”; राघव चड्ढा यांचा ‘आप’वर पलटवार, पुरावेच दिले
13
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
14
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
15
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
16
आता झाडे बोलणार, स्वतःची ओळखही सांगणार! सोलापुरातील शाळेचा अनोखा प्रयोग, नक्की काय आहे हा प्रकार?
17
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
18
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
19
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
20
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
Daily Top 2Weekly Top 5

३५० फूटाच्या बोरवेलच्या खड्ड्यात बालक पडला, नशीब बलवत्तर म्हणून जीव वाचला

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 10, 2021 17:34 IST

मिळालेल्या माहितीनुसार शिवनी (भोंडकी) येथील एका शेतात काठयावाडींनी डेरा टाकला आहे. या शेतात जवळपास ३५० फूटांची एक बोरवेल आहे.

ठळक मुद्देखेळता खेळता तो बोरवेलच्या खड्ड्यात पडला. तिथे उपस्थित त्याचे आई-वडील व इतर नातेवाईक धावले.

रामटेक : ३५० फूटाच्या बोरवेलच्या खड्ड्यात एखादा बालक पडला आणि तो वाचला हे सांगितल्यावर अनेकांच्या भुवया उंचावतील. मात्र, रामटेकपासून २० कि.मी.अंतरावरील शिवनी (भोंडकी) या गावात बुधवारी दुपारी ४ वाजताच्या सुमारास हे घडलय. खड्ड्यात २० फुटावर अडकलेल्या नवधान देना दोंडा या मुलाला गावकºयांनी सुखरुप बाहेरही काढले. 

मिळालेल्या माहितीनुसार शिवनी (भोंडकी) येथील एका शेतात काठयावाडींनी डेरा टाकला आहे. या शेतात जवळपास ३५० फूटांची एक बोरवेल आहे. पण पाणी न लागल्याने तीत तशीच ठेवण्यात आली. तीन वर्षीय नवधान देना दोंडा हा इतर मुलासोबत तिथे खेळत होता. खेळता खेळता तो बोरवेलच्या खड्ड्यात पडला. तिथे उपस्थित त्याचे आई-वडील व इतर नातेवाईक धावले. गावातही ही बातमी वाऱ्यासारखी पोहोचली. ग्राम रक्षक दलाचे कृष्णा पाटील, यादोराव शेंडे, शंकर शेंडे, अक्षय गभणे घटनास्थळी दाखल झाले. मुलांच्या नातेवाईकांनी बाहेरुन त्याला आवाज दिला. यानंतर आत एक दोर सोडण्यात आला. बोरवेलमध्ये पडला असताना मुलाच्या पायात शुज होते. तो थोडा लठ्ठ असल्याने खड्ड्यात २० फुटावर अडकला. त्याच्या भाषेत आई-वडीलांनी त्याला आवाज दिला त्यानेही प्रतिसाद दिला. त्याने सोडलेला दोर घट्ट पकडला. त्यानंतर त्याला हळूहळू वर ओढण्यात आले. नशिब बलवत्तर म्हणून तो वाचला. बाहेर आल्यावर त्याला पाणी पाजण्यात आले. सुदैवाने त्याला कोणतीही जखम झाली नसल्याने उपस्थितांच्या डोळ्यात आनंदाश्रू आले. 

टॅग्स :nagpurनागपूरramtek-acरामटेकcorona virusकोरोना वायरस बातम्या