शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

घरात खड्डा खोदून ५० लाख लपविले

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 25, 2020 06:41 IST

विजय गुरनुले व त्याच्या टोळीतील साथीदारांचे फसवणुकीचे नवनवे किस्से पुढे येत आहेत. त्यासंबंधीची माहिती उपायुक्त हसन यांनी दिली. गुन्हा दाखल होताच गुरनुले फरार झाला.

नागपूर : गुंतवणूकदारांचे कोट्यवधी हडपणारा महाठक विजय गुरुनुले याने अमरावतीतील नातेवाईकाच्या घरात तीन फूट खड्डा खोदून त्यात ४८.४८ लाखांची रोकड लपविली होती. पोलिसांनी अमरावतीत छापा मारून रोकड जप्त केली, अशी माहिती पोलीस उपायुक्त नुरुल हसन यांनी दिली.

विजय गुरनुले व त्याच्या टोळीतील साथीदारांचे फसवणुकीचे नवनवे किस्से पुढे येत आहेत. त्यासंबंधीची माहिती उपायुक्त हसन यांनी दिली. गुन्हा दाखल होताच गुरनुले फरार झाला. त्याने बनवाबनवी करून जमविलेली रोकड लपविण्याचा प्रयत्न केला. त्याच्या चौकशीत त्याने अमरावतीच्या नातेवाईकाकडे रोकड लपवून ठेवली, अशी माहिती दिली. विशेष तपास पथकाने घरात शोधाशोध केली. मात्र रोकड मिळाली नाही. गुरनुलेला पोलिसी खाक्‍या दाखविताच त्याने घरात खड्डा खोदून त्यात रक्कम लपवल्याचे सांगितले. त्यानुसार पोलिसांनी खड्ड्यातून ४८. ४८  लाख तसेच त्याच्या मित्राकडून ७ लाख अशी ५५ लाखांची रोकड जप्त केली. 

आतापर्यंत पोलिसांनी गुरुनुले, त्याची पत्नी व साथीदारांकडून  १ कोटी, ३ लाख ८२ हजारांचा मुद्देमाल जप्त केल्याचीही माहिती दिली. गुरनुले याने जुलै २०२० मध्ये वर्धा जिल्ह्यात १० एकर शेती खरेदी केली. त्याची किंमत ४० लाख आहे. गुरनुलेच्या पत्नीच्या बँक खात्यात ३ लाख, कंपनीच्या वेगवेगळ्या खात्यात ५ लाख, देवेंद्र गजभियेच्या खात्यात २६ लाख, ४ लाखांची मुदत ठेव तर इतर आरोपींच्या खात्यात १० लाख रुपये आढळले.

टॅग्स :nagpurनागपूर