शहरं
Join us  
Trending Stories
1
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
4
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
5
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
6
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
7
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
8
Video - निसर्गाच्या देणगीला भेसळीचा विळखा; तुम्ही पिताय ते नारळपाणी खरंच 'नॅचरल' आहे का?
9
हजारो भारतीयांसह ३० हजार जणांना कामावरून काढणाऱ्या कंपनीच्या ऑफिसवर इराणने केला हल्ला 
10
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
11
Mithun Chakraborty : "मी पश्चिम बंगालचा बांगलादेश होऊ देणार नाही, ओवैसी रिअल लीडर"; मिथुन चक्रवर्ती यांचं मोठं विधान
12
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
13
संकष्ट चतुर्थी २०२६: संकष्टीला करा राशीनुसार दिलेले उपाय; 'ही' गणेशसेवा पालटून टाकेल तुमचं आयुष्य!
14
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
15
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
16
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
17
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
18
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
19
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
20
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
Daily Top 2Weekly Top 5

दारू प्यायला, पैसे दिले नाही म्हणून भोसकले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 26, 2020 00:11 IST

दारू प्यायला पैसे देण्यास नकार दिला म्हणून तीन अज्ञात आरोपींनी एका व्यक्तीला चाकूने भोसकून गंभीर जखमी केले. गुरुवारी रात्री १०. ३० च्या सुमारास कपिलनगर पोलिस ठाण्याच्या हद्दीत ही घटना घडली.

ठळक मुद्देकपिलनगरात थरार : आरोपी फरार

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : दारू प्यायला पैसे देण्यास नकार दिला म्हणून तीन अज्ञात आरोपींनी एका व्यक्तीला चाकूने भोसकून गंभीर जखमी केले. गुरुवारी रात्री १०. ३० च्या सुमारास कपिलनगर पोलिस ठाण्याच्या हद्दीत ही घटना घडली. रोशन फागुजी साखरे (वय ४०) हे नारी मार्गावरील तक्षशिला नगरात राहतात. गुरुवारी रात्री १०.३० च्या सुमारास ते कपिलनगर चौकात एका हार्डवेअर समोर उभे होते. त्यांच्याजवळ तीन आरोपी आले. ओळखी नसतानादेखील या तिघांनी साखरे यांना दारू पिण्यासाठी पैसे मागितले. साखरे यांनी पैसे देण्यास नकार दिल्यामुळे तीनपैकी एका व्यक्तीने आपल्या खिशातील चाकू काढून साखरेंना भोसकले. यावेळी अन्य दोन आरोपींनी साखरे यांना मारहाण केली. गंभीर जखमी झालेल्या साखरेंनी आरडाओरड केल्यामुळे आजूबाजूची मंडळी धावली. परिणामी आरोपी पळून गेले. साखरे यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांची प्रकृती गंभीर आहे. कपिलनगर पोलिसांनी अज्ञात आरोपीविरुद्ध हत्या करण्याचा प्रयत्न केल्याच्या आरोपावरून गुन्हा दाखल केला. त्यांचा शोध घेतला जात आहे. विशेष म्हणजे, गेल्या आठवड्यात एमआयडीसी पोलीस स्टेशनच्या हद्दीत एका १६ वर्षाच्या व्यसनाधीन आरोपीने दारूसाठी शंभर रुपये दिले नाही म्हणून टायगर नामक तरुणाची हत्या केली होती.यशोधरानगरातही प्राणघातक हल्लायशोधरानगरात कावरापेठ भागात राहणारा राहुल बोकडे (वय २४) याला आरोपी कुणाल हेडावू आणि त्याच्या साथीदारांनी जुन्या वादातून गुरुवारी रात्री ९च्या सुमारास शस्त्राने हल्ला चढवून गंभीर जखमी केले. राधिका विनायक बोकडे यांनी दिलेल्या तक्रारीवरून यशोधरानगर पोलिसांनी प्राणघातक हल्ल्याचा गुन्हा दाखल केला. आरोपींचा शोध घेतला जात आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीnagpurनागपूर