सण आनंदाचा :

By Admin | Updated: August 26, 2014 01:18 IST2014-08-26T01:18:51+5:302014-08-26T01:18:51+5:30

यंदा पावसाने दगा दिला, तिबार पेरणीचं संकटही ओढवलं, पण शेतकरी डगमगला नाही. त्याने जीवाभावाच्या बैलांसाठी तेवढ्याच उत्साहानं पोळ््याचं स्वागत करीत त्याचे पूजन केले. पारडीत भरलेल्या

Happy Feast: | सण आनंदाचा :

सण आनंदाचा :

यंदा पावसाने दगा दिला, तिबार पेरणीचं संकटही ओढवलं, पण शेतकरी डगमगला नाही. त्याने जीवाभावाच्या बैलांसाठी तेवढ्याच उत्साहानं पोळ््याचं स्वागत करीत त्याचे पूजन केले. पारडीत भरलेल्या पोळ््यात शेतकऱ्यांचा उत्साह असा वाखाणण्याजोगा होता.

Web Title: Happy Feast: