रमाई जन्माेत्सव साजरा ....
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 8, 2021 04:08 IST2021-02-08T04:08:36+5:302021-02-08T04:08:36+5:30
प्रियदर्शी सम्राट अशाेक बहुउद्देशीय संस्थेच्यावतीने मागील आठ दिवसांपासून रमाई जन्माेत्सव साजरा केला जात आहे. विविध स्पर्धेतील विजेत्यांना पुरस्कार वितरणासह ...

रमाई जन्माेत्सव साजरा ....
प्रियदर्शी सम्राट अशाेक बहुउद्देशीय संस्थेच्यावतीने मागील आठ दिवसांपासून रमाई जन्माेत्सव साजरा केला जात आहे. विविध स्पर्धेतील विजेत्यांना पुरस्कार वितरणासह रविवारी या महाेत्सवाची सांगता झाली. यानिमित्त आंबेडकरी विचारवंत ॲड. वैशाली डाेळस यांच्या व्याख्यानाचे आयाेजन करण्यात आले. डाेळस यांनी देशात महिलांवर हाेणाऱ्या अत्याचाराची सविस्तर माहिती देत महिला सुरक्षेसाठी असलेल्या कायद्यावर प्रकाश टाकला. यावेळी चित्रकला स्पर्धा, निबंध स्पर्धा, आदी स्पर्धांच्या विजेत्यांना पुरस्कार देण्यात आले. आयाेजनात अनिकेत कुत्तरमारे, शीतल गडलिंग, शुभम दामले, सिद्धार्थ बन्साेड, वैशाली घुटके, कुणाल महाताे, श्रीकांत फुले, अमाेल रामटेकेे, विपीन शंभरकर, तुषार राऊत, आकाश रामटेके, पवन खाेब्रागडे, गाैरव बुरबुरे, शार्दुल पाटील, यश कुंभारे, जितेंद्र नारनवरे, अनुप भगत, लीना कांबळे, पलाश मून, आदींचा सहभाग हाेता.