मदतीचा हात :
By Admin | Updated: October 1, 2015 03:18 IST2015-10-01T03:18:53+5:302015-10-01T03:18:53+5:30
नागपुरात अजूनही अनेक भागात सायकलरिक्षा चालतात. पण, ही संख्या आता कमी झाली आहे.

मदतीचा हात :
मदतीचा हात : नागपुरात अजूनही अनेक भागात सायकलरिक्षा चालतात. पण, ही संख्या आता कमी झाली आहे. जे काही उरलेत ते जुन्याच अवस्थेत आहेत. आहे त्याच रिक्षाची दुरुस्ती करून ही मंडळी चरितार्थ चालवतात. महालमधील वर्दळीत या रिक्षाला वाहनाचा धक्का बसला अन् दुरुस्तीला नेण्यासाठी तीनचाकी रिक्षाचालकानेच मदतीचा हात दिला.