गुरुनानक जयंती :
By Admin | Updated: November 3, 2014 00:42 IST2014-11-03T00:42:25+5:302014-11-03T00:42:25+5:30
शहरात रविवारी सायंकाळी भव्य शोभायात्रा निघाली. यावेळी धार्मिक श्रद्धेसोबतच शीखांच्या शौर्य संस्कृतीचे दर्शन घडले. शोभायात्रेत मोठ्या संख्येत शीख बांधव सहभागी झाले होते.