लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : संविधान दिनानिमित्त पालकमंत्री चंद्र्रशेखर बावनकुळे यांनी सोमवारी सकाळी ७ वाजता डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळावर डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रतिमेला मालार्पण करून अभिवादन केले.याप्रसंगी राष्ट्रीय अल्पसंख्यांक आयोगाच्या सदस्या अॅड. सुलेखा कुंभारे, माजी मंत्री व आमदार विजय वडेट्टीवार उपस्थित होते.विभागीय आयुक्त कार्यालयविभागीय आयुक्त कार्यालयात सोमवारी संविधान दिन साजरा करण्यात आला. यावेळी विभागीय आयुक्त डॉ. संजीव कुमार यांच्या उपस्थितीत अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी भारतीय संविधानाच्या प्रास्ताविकेचे सामूहिक वाचन केले.यावेळी उपायुक्त सुधाकर तेलंग, के.एन.के.राव, सुधीर शंभरकर, राठी, सहायक आयुक्त मनीषा जायभाये, वर्षा गौरकार, तहसीलदार रवींद्र माने, सुजाता गावंडे, अनिल निनावे, नितीन गौर यांच्यासह विभागीय आयुक्त कार्यालयातील अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.जिल्हाधिकारी कार्यालय
पालकमंत्री बावनकुळे यांनी केले डॉ. आंबेडकरांना अभिवादन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 27, 2018 00:04 IST
संविधान दिनानिमित्त पालकमंत्री चंद्र्रशेखर बावनकुळे यांनी सोमवारी सकाळी ७ वाजता डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळावर डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रतिमेला मालार्पण करून अभिवादन केले. याप्रसंगी राष्ट्रीय अल्पसंख्यांक आयोगाच्या सदस्या अॅड. सुलेखा कुंभारे, माजी मंत्री व आमदार विजय वडेट्टीवार उपस्थित होते.
पालकमंत्री बावनकुळे यांनी केले डॉ. आंबेडकरांना अभिवादन
ठळक मुद्देसंविधान दिन