शहरं
Join us  
Trending Stories
1
Ashok Gehlot : "काँग्रेसचं सरकार असतानाही राम मंदिर बांधलं असतं कारण..."; अशोक गेहलोत यांचा मोठा दावा
2
"भारतापेक्षा अधिक तेजस्वी, प्रखर लोकशाही जगात कुठेही नाही"; व्हाईट हाऊसने केली स्तुती
3
PM नरेंद्र मोदींची आज दिल्लीत सभा, १३ देशांचे राजदूत उपस्थित राहणार!
4
रिपाईला एकही जागा मिळाली नाही, पण मला कॅबिनेट मिळणार - रामदास आठवले
5
...तर २८८ जागा लढवणार, ७ ते ८ उपमुख्यमंत्री करणार; मनोज जरांगे पाटलांचा फॉर्म्युला ठरला
6
Uddhav Thackeray : "भाजपा RSS लाही नकली संघ म्हणू शकतो; बंदीही घालू शकतो, 100 वे वर्ष धोक्याचे"
7
'राजा हिंदुस्तानी'साठी करिश्मा कपूर नाही तर ऐश्वर्या राय होती पहिली पसंती, या कारणामुळे अभिनेत्रीने नाकारला सिनेमा
8
१५,२०,२५ आणि ३० वर्षांसाठी घ्यायचंय ३० लाखांचं Home Loan, किती द्यावा लागेल EMI, किती व्याज?
9
सिंचन घोटाळ्याबाबत आम्ही अजित पवारांवर आरोप केले, कारण...; फडणवीस पहिल्यांदाच स्पष्टपणे बोलले!
10
स्वाती मालिवाल मारहाण: विभव कुमार यांना मुख्यमंत्री निवासस्थानातून अटक, पोलीस ठाण्यात धक्काबुक्की
11
MI च्या शेवटच्या सामन्यानंतर कोच बाऊचर यांचा प्रश्न, पुढे काय? रोहित शर्मानं स्पष्ट सांगितलं
12
सोमवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार की नाही; BSE-NSE बंद राहणार का? जाणून घ्या
13
मोठी बातमी! MI च्या खराब कामगिरीनंतर सूत्र हलली; BCCI चा फैसला, रोहितलाही फटका
14
मंगळाचा रुचक राजयोग: ५ राशींना मंगलमय काळ, अधिक कमाईची संधी; उत्तम यश, प्रगती योग!
15
मराठी भाषेचा तिरस्कार करणाऱ्या 'त्याला' युवकांनी चांगलीच अद्दल घडवली, काय घडलं?
16
'महिलांचा आदर कसा करावा हे..'; हिजाब घातलेल्या मुलीला पाहून शाहरुखची थक्क करणारी रिॲक्शन
17
भाजपाचं 'अब की बार ४०० पार' कसं होणार?; विनोद तावडेंची भविष्यवाणी, गणित मांडलं
18
Rakhi Sawant : "मला खूप मजा करायचीय, माझ्यासाठी प्रार्थना करा..."; राखी सावंतचा सर्जरी आधीचा Video व्हायरल
19
Post Office Jansuraksha Scheme: कठीण काळात कुटुंबासाठी संकटमोचक बनतात 'या' ३ सरकारी स्कीम, पाहा याचे फायदे
20
Gratuity Rules : खासगी नोकरीमध्ये ग्रॅच्युइटी मिळते का, त्याची गणना कशी होते माहितीये?

जात वैधता प्रमाणपत्र असल्यासच शैक्षणिक प्रवेश देण्याची हमी द्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 28, 2018 8:21 PM

पुढील वर्षापासून जात वैधता प्रमाणपत्र असलेल्या विद्यार्थ्यांनाच शैक्षणिक अभ्यासक्रमांमध्ये अनुसूचित जमाती प्रवर्गातून प्रवेश दिला जाईल, असे प्रतिज्ञापत्र तीन आठवड्यात सादर करा असा आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने बुधवारी राज्य सरकारला दिला.

ठळक मुद्देहायकोर्टाचे सरकारला निर्देश : गैरआदिवासींशी संबंधित प्रकरण

लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : पुढील वर्षापासून जात वैधता प्रमाणपत्र असलेल्या विद्यार्थ्यांनाच शैक्षणिक अभ्यासक्रमांमध्ये अनुसूचित जमाती प्रवर्गातून प्रवेश दिला जाईल, असे प्रतिज्ञापत्र तीन आठवड्यात सादर करा असा आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने बुधवारी राज्य सरकारला दिला.विविध शैक्षणिक अभ्यासक्रमांमध्ये अनुसूचित जमाती प्रवर्गातून प्रवेश मागणाऱ्या  अनेक विद्यार्थ्यांकडे जात वैधता प्रमाणपत्र नसते. कुणी जात वैधता प्रमाणपत्रासाठी समितीकडे दावा सादर केलेला असतो तर, कुणी दावाही सादर केलेला नसतो. अशावेळी सहा महिन्यात जात वैधता प्रमाणपत्र सादर करण्याचे हमीपत्र घेऊन प्रवेश देण्याची प्रक्रिया सध्या राबविली जात आहे. आदिवासीबाह्य विद्यार्थी त्याचा गैरफायदा घेत आहेत. त्यामुळे हुडकेश्वर येथील विद्यार्थिनी पूजा उईके हिने उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल केली आहे. बोगस आदिवासी विद्यार्थी दरवर्षी खोटे प्रतिज्ञापत्र देऊन विविध व्यावसायिक अभ्यासक्रमांत प्रवेश मिळवितात व जात वैधता प्रमाणपत्राचा दावा खारीज झाल्यानंतर शिक्षणाला संरक्षण मिळण्यासाठी न्यायालयात धाव घेतात. ही पद्धत गेल्या अनेक वर्षांपासून सुरू आहे. त्यामुळे खºया आदिवासी विद्यार्थ्यांचे नुकसान होत आहे. परिणामी, बोगस आदिवासी विद्यार्थ्यांवर कायद्यानुसार करवाई होणे आवश्यक आहे, असे याचिकाकर्तीचे म्हणणे आहे. प्रकरणावर न्यायमूर्तीद्वय भूषण धर्माधिकारी व अरुण उपाध्ये यांच्यासमक्ष सुनावणी झाली. दरम्यान, न्यायालयाने विविध बाबी लक्षात घेता सरकारला हा आदेश दिला. याचिकाकर्तीतर्फे अ‍ॅड. विकास कुलसंगे यांनी बाजू मांडली.

टॅग्स :High Courtउच्च न्यायालयCaste certificateजात प्रमाणपत्र