जीएसटी कर्मचारी संपात सहभागी होणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 27, 2020 04:05 IST2020-11-27T04:05:11+5:302020-11-27T04:05:11+5:30
खड्ड्यात झाडे लावून आंदोलन नागपूर: दक्षिण नागपूर रिंग रोडवर मोठ्या प्रमाणात खड्डे बसले आहेत. प्रशासनाचे याकडे लक्ष नाही. त्यामुळे ...

जीएसटी कर्मचारी संपात सहभागी होणार
खड्ड्यात झाडे लावून आंदोलन
नागपूर: दक्षिण नागपूर रिंग रोडवर मोठ्या प्रमाणात खड्डे बसले आहेत. प्रशासनाचे याकडे लक्ष नाही. त्यामुळे प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी तरुण कार्यकर्त्यांनी रस्त्यावरील खड्ड्यात झाडे लावून आंदोलन केले. याप्रसंगी शिवसैनिक सिध्दु कोमजवार, उपशहर प्रमुख दीपक पोहनेकर, युवासेनेचे मुकेश चौखंडे, गणेश घाडगे, मोहित खांडेकर, लक्ष्मीकांत रणदिवे, साहिल गणवीर, मोनु रामटेके, अथर्व घोष, अरमान पटले आदी उपस्थित होते.