योगा व भ्रमण मंगळाच्यावतीने महात्मा फुले यांना अभिवादन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 29, 2020 04:04 IST2020-11-29T04:04:42+5:302020-11-29T04:04:42+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर: समाज क्रांतीचे अग्रदूत महात्मा जोतिराव फुले यांच्या १३० व्या स्मृतिदिना निमित्त शनिवारी ज्योशाबा योगा ...

योगा व भ्रमण मंगळाच्यावतीने महात्मा फुले यांना अभिवादन
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर: समाज क्रांतीचे अग्रदूत महात्मा जोतिराव फुले यांच्या १३० व्या स्मृतिदिना निमित्त शनिवारी ज्योशाबा योगा व भ्रमण मंगळाच्यावतीने मेडिकल कॉलेज परिसरात आयोजित कार्यक्रमात महात्मा फुले यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
यावेळी मधुकर वानखेडे, विलास शेकोकर,दिलीप हटवार, विक्रम भगत, राजीव डोंगरे, सुधाकर सोमकुवर, गणवीर आदी मान्यवर उपस्थित होते.