महामानवास अभिवादन.....

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 7, 2020 04:06 IST2020-12-07T04:06:29+5:302020-12-07T04:06:29+5:30

रिपब्लिकन आघाडी भारतरत्न डॉ बाबासाहब आंबेडकर यांच्या ६४ व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त रिपब्लिकन आघाडी व समता सैनिक दलातर्फे संविधान चौक ...

Greetings to Mahamanavas ..... | महामानवास अभिवादन.....

महामानवास अभिवादन.....

रिपब्लिकन आघाडी

भारतरत्न डॉ बाबासाहब आंबेडकर यांच्या ६४ व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त रिपब्लिकन आघाडी व समता सैनिक दलातर्फे संविधान चौक येथे अभिवादन केले. यावेळी विनायक जामगडे, घनश्याम फुसे, निरंजन वासनिक, संजय पाटील, दिनेश अंडरसहारे, विश्वास पाटील, संजय जीवने, रावसाहेब ढेपे, सचिन गजभिये, परसराम गौरखेडे, शिरीष धनद्रवै, डॉ. मनोज मेश्राम, छाया खोब्रागडे, वंदना जीवने, कमलेश मेश्राम, श्रीधर खापर्डे, मोरेश्वर पाटील, राहुल कांबळे, प्रमोद वंजारी, आशिष मेश्राम, सुनील जवादे, दुर्योधन टेंभर्णे, सिद्धार्थ पाटील, अमर भांगे, प्रमोद वालके, संघपाल उपरे, सन्नी कोचे, अनिल भांगे, धीरज गजभिये, चरण पाटील, तूफान कांबळे, जयश्री जनबंधू, रत्नमाला गणवीर, नलिनी जांभुळकर, दीपक वालदे, मुन्ना साहू, लालूराम साहू, सुदर्शन मून, किशोर सोमकुंवर, लाइक खान, उमर खान आदी उपस्थित हाेते.

रिपब्लिकन मुव्हमेंट

रिपब्लिकन मुव्हमेंटतर्फे डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या ६४ व्या स्मृतिदिनानिमित्त संविधान चौक येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला जयाताई ढोक यांच्या हस्ते मालार्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी रिपब्लिकन मुव्हमेंटचे अध्यक्ष नरेश वाहाणे, श्रावणी सोनटक्के, सेवक लव्हात्रे, अमन सोनटक्के, चंद्रमणी बांबुर्डे, प्रभाकर ढोक, मनोज शेंडे, नरेंद्र पानतावणे, जगदीश मुळे, मोनाल थूल, अरुण गडलिंग, आर्यशील सोनटक्के, प्रज्वलन ढोक आदी उपस्थित होते.

Web Title: Greetings to Mahamanavas .....