हिरवळ दाटे चोहीकडे :
By Admin | Updated: July 22, 2016 02:54 IST2016-07-22T02:54:57+5:302016-07-22T02:54:57+5:30
सौंदर्याचं अनोखं वरदान लाभलेल्या उपराजधानीचं खरं रूप फुलतं ते पावसाळ््यात.

हिरवळ दाटे चोहीकडे :
हिरवळ दाटे चोहीकडे : सौंदर्याचं अनोखं वरदान लाभलेल्या उपराजधानीचं खरं रूप फुलतं ते पावसाळ््यात. पावसाच्या आगमनानं शहरातील हिरवळीत भर पडते आणि सौंदर्याची अनुभूती रस्त्यांनी जाताना पाहायला मिळते.