शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

नाणार प्रकल्पावरुन सरकारला तोंडघशी पडायचेय?  - नितेश राणे

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 13, 2018 11:53 IST

जैतापूर व नाणार यादरम्यानचे अंतर हा मुख्य मुद्दा, कोकणातील पारंपारिक उद्योगावर संकट

नागपूर: नाणार प्रकल्प करून सरकारला त्याचे पुन्हा एन्रॉन करायचे आहे काय आणि तोंडघशी पडायचे आहे काय असा प्रश्न काँग्रेसचे आमदार नितेश राणे यांनी शुक्रवारी सकाळी विधानभवन परिसरात पत्रकारांशी बोलताना मांडला. नागपूर येथील पावसाळी अधिवेशनात गुरुवारी सर्व विरोधी पक्षांनी नाणारबाबत सभागृहात गोंधळ घातल्याने कालचे कामकाज होऊ शकले नाही या पार्श्वभूमीवर  सरकारकडून आपल्याला काय अपेक्षा आहेत या प्रश्नाला ते उत्तर देत होते. 

नाणारचा मुद्दा रेकॉर्डवर घ्यावा असा आग्रह आम्ही सरकारला वारंवार करीत आहोत. त्यावर चर्चा घडवून आणली पाहिजे. सरकार जनतेपासून काहीतरी लपवीत असल्याचा आम्हाला संशय आहे. सरकारने यासंदर्भात निवेदन द्यावं अशी मागणी आम्ही आज सभागृहात करणार आहोत. 

जैतापूर आणि नाणार या दोन्ही प्रकल्पांमधील अंतर अतिशय कमी असल्याने या प्रदेशाला कायमच धोक्याच्या सावटाखाली रहावं लागणार आहे. आंतरराष्ट्रीय मानकांनुसार इतक्या कमी अंतरावर दोन प्रकल्प चालवताही येत नाहीत. ज्या कंपनीला या प्रकल्पाचे कॉन्ट्रॅक्ट दिले आहे त्याबाबतही आम्ही साशंक आहोत असे मत राणे यांनी पुढे व्यक्त केले.

टॅग्स :Nagpur Monsoon Session 2018नागपूर पावसाळी अधिवेशन २०१८Nitesh Raneनीतेश राणे nanar refinery projectनाणार प्रकल्प