शहरं
Join us  
Trending Stories
1
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
2
मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
3
वेळ संपत चालली! इराणच्या भीतीने सौदीने बहारिनला जोडणारा पूल बंद केला; रात्री काय घडणार... 
4
Middle East War: "होर्मुझ सामुद्रधुनी उघडा नाही तर, गंभीर परिणाम भोगा" अमेरिकेचा इराणला शेवटचा अल्टिमेटम!
5
पाकच्या धमकीनंतर बंगालच्या सागरात भारताचं मोठं पाऊल; NOTAM जारी, ११-१२ एप्रिलला काय घडणार?
6
Monsoon Forecast 2026: यावर्षी सरासरीपेक्षा कमी पाऊस, जूनमध्ये स्थिर, तर जुलै ते सप्टेंबरदरम्यान...., स्कायमेटचा अंदाज 
7
"काँग्रेसचा डाऊनफॉल सुरु"; पार्थ यांच्या टीकेवर सुप्रिया सुळे म्हणाल्या; "मोठ्यांनी एकदा सांगितल्यावर..."
8
दोन वरिष्ठ महिला पोलीस अधिकारी 'भोंदू बाबा' अशोक खरातच्या संपर्कात; धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता
9
इराणचा वेळ संपत आला! अमेरिकेकडे अजूनही शिल्लक आहेत 'हे' ५ महाविनाशक शस्त्रे; ट्रम्प यांचा पुढचा वार ठरणार निर्णायक?
10
'भूषणा'वह गगनभरारी! केवळ 'आदेश' देणारा नव्हे, तर 'मार्गदर्शन' करणारा अधिकारी
11
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘हे’ तंत्र वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
12
Video - घनदाट जंगलात रस्ता चुकली, ३ दिवस पाण्यावर जगली; ट्रेकरने 'अशी' दिली मृत्यूशी झुंज
13
ट्रम्पच्या धमकीला बधला नाही इराण, आणखी जोरदार हल्ले केले सुरू; सौदीवर मिसाईल हल्ले, कुवेतमध्ये १५ जखमी
14
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
15
एफडी करणार आहात? खाजगी आणि सरकारी बँकांचे लेटेस्ट व्याजदर तपासा, कुठे मिळतोय सर्वाधिक फायदा?
16
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
17
खळबळजनक! डोसा खाल्ल्याने २ मुलींचा मृत्यू; आई-वडिलांची प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं?
18
सापाची कात, पक्ष्यांचे अवशेष अन् अश्लील व्हिडिओ; एरंडेच्या ऑफिसमध्ये सापडलं भोंदूगिरीचे साहित्य
19
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
20
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
Daily Top 2Weekly Top 5

भगवद् गीतेचं वाटप सरकारने केलं नाही- विनोद तावडे

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 12, 2018 14:08 IST

विरोधकांनी भगवद् गीतेवर केलेली ओरड दिशाभूल करणारी असून हे वाटप सरकारने केलं नसल्याचे स्पष्टीकरण शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी प्रसिद्धीमाध्यमांशी बोलताना केले.

नागपूर -  मुंबईतील महाविद्यालयांमध्ये भगवद् गीतेचं वाटप करण्याच्या उच्च शिक्षण विभागाच्या निर्णयानंतर विरोधक आक्रमक झाले आहेत. यावर शालेय शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी स्पष्टीकरण दिले आहे. विरोधकांनी भगवद् गीतेवर केलेली ओरड दिशाभूल करणारी असून हे वाटप सरकारने केलं नसल्याचे स्पष्टीकरण शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी प्रसिद्धीमाध्यमांशी बोलताना केले. पुढे विनोद तावडे असंही म्हणाले की, भगवत् गीतेच्या प्रतींचे वाटप महाविद्यालयांना केल्याबाबत काँग्रेस-राष्ट्रवादी, समाजवादी पक्षांनी गरळ ओकली होती. सरकार भगवद् गीतेचे वाटप करून शालेय जीवनापासून धर्मामध्ये तेढ निर्माण करीत आहे ही ओरड चुकीची आहे.

सरकारने भगवद् गीता वाटली नाही. सरकार कधीच धर्मग्रंथ वाटत नाही. भक्तीवेदांत ट्रस्ट या संस्थेने माझ्याकडे भगवद् गीता वाटपाच्या संदर्भात विचारणा केली होती. आम्ही स्पष्ट सांगितले, सरकार भगवद् गीता खरेदी करत नाही, तुम्हाला वाटायच्या असतील तर महाविद्यालयांची यादी आपल्याला मिळेल. आम्ही त्यांना यादी दिली आणि त्यांनी ते मोफत वाटप केले होते असा खुलासा तावडे यांनी केला. भगवत् गीतेच्या काही प्रती संचालक कार्यालयामध्येही ठेवल्या. संचालकांनी महाविद्यालयांना त्या प्रती घेऊन जाण्यासंदर्भात पत्र पाठवले होते अशी जोड त्यांनी पुढे दिली. 

 

टॅग्स :Vinod Tawdeविनोद तावडेnagpurनागपूर