शहरं
Join us  
Trending Stories
1
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
2
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
3
सामान्य अमेरिकनही होरपळले...! ट्रम्प यांनी इराणवर नाही जगावर युद्ध लादले...
4
बँकेत जाण्याची कटकट संपली! UPI वर मिळणार PF चा बॅलन्स; ५ लाखांपर्यंतचे क्लेम आता झटपट निकाली
5
"निवडणूक लादली तर शप्पथ सांगतो की..."; बारामतीत सुनेत्रा पवारांसाठी सुनील तटकरेंचा ऐतिहासिक संकल्प
6
कोण आहे प्रिया पटेल? जिच्या एका विधानानं अमेरिकेत माजला गदारोळ; सोशल मीडियावर होतेय ट्रोल
7
ओदिशा-झारखंड सीमेवर नक्षलवाद्यांनी घडवला स्फोट, एक जवान जखमी
8
इरानमध्ये अमेरिकेचे रेस्क्यू मिशन; पण मदतीला धावली इस्रायलची 'सायरेत मतकल'! कोण आहे ही सीक्रेट फोर्स?
9
डोनाल्ड ट्रम्प यांची जीभ घसरली आणि अमेरिकेत राजकीय भूकंप! राष्ट्राध्यक्षपद जाण्याची भीती; काय आहे तो '२५वा घटना दुरुस्ती' नियम?
10
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
11
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा धक्कादायक Video व्हायरल
12
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
13
प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्रीने उचललं टोकाचं पाऊल, आदल्या रात्रीच झालेला पतीसोबत वाद
14
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
15
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
16
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
17
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
18
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
19
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
20
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
Daily Top 2Weekly Top 5

रेल्वे प्रवाशांसाठी आनंदाची बातमी :१२० दिवसांपूर्वी आरक्षणाची सुविधा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 30, 2020 20:19 IST

रेल्वे मंत्रालयाने घेतलेल्या निर्णयानुसार १ जूनपासून विशेष रेल्वेगाड्या चालविण्यात येणार आहेत. १२ मेपासून चालविण्यात येणाऱ्या विशेष वातानुकूलित गाड्यांच्या व्यतिरिक्त या विशेष गाड्या चालविण्यात येणार आहेत. त्यामुळे प्रवाशांच्या सुविधेसाठी ३१ मेपासून ३० दिवसांऐवजी १२० दिवस आधी या गाड्यांचे आरक्षण करता येणार आहे.

ठळक मुद्देमर्यादा वाढविली

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : रेल्वे मंत्रालयाने घेतलेल्या निर्णयानुसार १ जूनपासून विशेष रेल्वेगाड्या चालविण्यात येणार आहेत. १२ मेपासून चालविण्यात येणाऱ्या विशेष वातानुकूलित गाड्यांच्या व्यतिरिक्त या विशेष गाड्या चालविण्यात येणार आहेत. त्यामुळे प्रवाशांच्या सुविधेसाठी ३१ मेपासून ३० दिवसांऐवजी १२० दिवस आधी या गाड्यांचे आरक्षण करता येणार आहे.रेल्वे मंत्रालयाने घेतलेल्या निर्णयानुसार ३१ मे रोजी सकाळी ८ वाजेपासून १२० दिवसानंतर असलेल्या रेल्वेगाडीचे तिकीट खरेदी करता येणार आहे. यापूर्वी केवळ ३० दिवसांपूर्वी तिकीट खरेदी करण्याची सवलत रेल्वे मंत्रालयाने दिली होती. याशिवाय या विशेष गाड्यात पार्सल आणि सामान बुक करण्याची परवानगीही देण्यात आली आहे. या गाड्यात फक्त पाकीटबंद वस्तू, खाण्यासाठी तयार असलेले भोजन, पाण्याच्या सीलबंद बॉटल्स, चहा, कॉफी या पदार्थांची तरतूद पेंट्री कारद्वारे किंवा व्हेंडरच्या माध्यमातून करण्यात येणार आहे. प्रवाशांनी या निर्णयाची नोंद घेऊन आपले आरक्षण करण्याचे आवाहन रेल्वे प्रशासनाने केले आहे.

टॅग्स :railwayरेल्वेreservationआरक्षण