नागपूर मेट्रोसाठी खूशखबर, मेट्रो बुटीबोरी, हिंगणा, कन्हान व ट्रान्सपोर्टनगरपर्यंत धावणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 04:49 IST2021-02-05T04:49:53+5:302021-02-05T04:49:53+5:30

- ऑटोमोटिव्ह चौक ते कन्हान : लांबी १३ किमी, स्टेशन : पिवळी नदी, खसारा ...

Good news for Nagpur Metro, Metro to run to Butibori, Hingana, Kanhan and Transport Nagar | नागपूर मेट्रोसाठी खूशखबर, मेट्रो बुटीबोरी, हिंगणा, कन्हान व ट्रान्सपोर्टनगरपर्यंत धावणार

नागपूर मेट्रोसाठी खूशखबर, मेट्रो बुटीबोरी, हिंगणा, कन्हान व ट्रान्सपोर्टनगरपर्यंत धावणार

- ऑटोमोटिव्ह चौक ते कन्हान : लांबी १३ किमी, स्टेशन : पिवळी नदी, खसारा फाटा, ऑल इंडिया रेडियो, खैरी फाटा, लोक विहार, लेखानगर, कॅन्टोन्मेंट, कामठी पोलीस स्टेशन, कामठी नगर परिषद, ड्रॅगन पॅलेस, गोल्फ क्लब, कन्हान नदी.

- मिहान ते बुटीबोरी ईएसआर : लांबी १८.७ किमी, स्टेशन : ईको पार्क स्टेशन, मेट्रो सिटी स्टेशन, अशोकवन, डोंगरगाव, मोहगाव, मेघदूत सिडको, बुटीबोरी पोलीस स्टेशन, म्हाडा कॉलोनी, एमआयडीसी-केईसी, एमआयडीसी-ईएसआर.

- प्रजापतीनगर ते ट्रान्सपोर्टनगर : लांबी ५.५ किमी, स्टेशन : पारडी, कापसी खुर्द, ट्रान्सपोर्टनगर

- लोकमान्यनगर ते हिंगणा : लांबी ६.६ किमी, स्टेशन : हिंगणा माऊंट व्ह्यू, राजीवनगर, वानाडोंगरी, एपीएमसी, रायपूर, हिंगणा बस स्टेशन, हिंगणा.

Web Title: Good news for Nagpur Metro, Metro to run to Butibori, Hingana, Kanhan and Transport Nagar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.