सोने खरेदी :
By Admin | Updated: October 21, 2014 00:53 IST2014-10-21T00:53:51+5:302014-10-21T00:53:51+5:30
दिवाळीच्या आनंदोत्सवाला मंगळवार धनत्रयोदशीपासून प्रारंभ होत आहे. धनत्रयोदशीनिमित्त नागपूरकरांनी मोठ्या प्रमाणात सोन्याची खरेदी केली. सराफा बाजारात सोमवारी ग्राहकांनी गर्दी केली होती.