शहरं
Join us  
Trending Stories
1
अजितचा स्वभाव मला माहीत आहे, तो कधीही...; निवडणुकीच्या अंतिम टप्प्यात पवारांचं मोठं वक्तव्य
2
"मुंबई बॉम्बहल्ल्यातील आरोपी प्रचारात पाहून बाळासाहेबांच्या आत्म्यालाही वेदना होत असतील"
3
राज ठाकरेंचा भुजबळांवर हल्लाबोल; मुख्यमंत्र्यांनी बाजू सावरली, म्हणाले...
4
"पाकिस्तानात निघून जा अन् तिथे मुस्लिमांना आरक्षण द्या"; CM सरमा यांचा लालू यादवांवर निशाणा
5
निस्वार्थी सुरेश रैना! विराट कोहलीनं सांगितली जगाला माहीत नसलेली Mr. IPL ची गोष्ट, Video 
6
आधी पाया पडते, पदर पसरते म्हणणारे आता गुरगुरत आहेत; जरांगेंची मुंडे बहीण-भावावर टिका
7
MS Dhoniची फिल्ड प्लेसमेंट, रोहितचा पूल शॉट अन्....; विराटला हवी आहेत ६ खेळाडूंची कौशल्य
8
32000 रुपयांचा बँक बॅलन्स, 9 लाखांचे शेअर्स... स्वाती मालीवाल यांच्याकडे किती संपत्ती? जाणून घ्या...
9
Smriti Irani : "अमेठीत पोलिंग बूथ कॅप्चर करणारे एका सामान्य कार्यकर्तीकडून हरले..."; स्मृती इराणींचा घणाघात
10
Ashok Gehlot : "काँग्रेसचं सरकार असतानाही राम मंदिर बांधलं असतं कारण..."; अशोक गेहलोत यांचा मोठा दावा
11
दादा कोंडकेंच्या 'मुका घ्या मुका' चित्रपटाची अलका कुबल यांना होती ऑफर पण...
12
PM नरेंद्र मोदींची आज दिल्लीत सभा, १३ देशांचे राजदूत उपस्थित राहणार!
13
"भारतापेक्षा अधिक तेजस्वी, प्रखर लोकशाही जगात कुठेही नाही"; व्हाईट हाऊसने केली स्तुती
14
...तर २८८ जागा लढवणार, ७ ते ८ उपमुख्यमंत्री करणार; मनोज जरांगे पाटलांचा फॉर्म्युला ठरला
15
'राजा हिंदुस्तानी'साठी करिश्मा कपूर नाही तर ऐश्वर्या राय होती पहिली पसंती, या कारणामुळे अभिनेत्रीने नाकारला सिनेमा
16
१५,२०,२५ आणि ३० वर्षांसाठी घ्यायचंय ३० लाखांचं Home Loan, किती द्यावा लागेल EMI, किती व्याज?
17
सिंचन घोटाळ्याबाबत आम्ही अजित पवारांवर आरोप केले, कारण...; फडणवीस पहिल्यांदाच स्पष्टपणे बोलले!
18
MI च्या शेवटच्या सामन्यानंतर कोच बाऊचर यांचा प्रश्न, पुढे काय? रोहित शर्मानं स्पष्ट सांगितलं
19
सोमवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार की नाही; BSE-NSE बंद राहणार का? जाणून घ्या
20
मोठी बातमी! MI च्या खराब कामगिरीनंतर सूत्र हलली; BCCI चा फैसला, रोहितलाही फटका

शहराच्या स्वच्छतेची जबाबदारी सांभाळण्यासाठी पुढे या! महापौरांचे आवाहन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 02, 2019 12:19 AM

स्वच्छ भारत अभियानांतर्गत स्वच्छ सर्वेक्षण २०१९ मध्ये आपल्या नागपूर शहराने सहभाग घेतला आहे. आपले शहर स्वच्छ, सुंदर व्हावे, कचऱ्याचे योग्य विलगीकरण यासाठी महापालिकेतर्फे जनजागृती केली जात आहे. या मोहिमेमध्ये सर्वांनी सहभागी होऊन आपल्या शहराच्या स्वच्छतेची जबाबदारी सांभाळण्यासाठी पुढे यावे, असे आवाहन महापौर नंदा जिचकार यांनी केले आहे.

ठळक मुद्देग्रीन व्हिजीलच्या सदस्यांना स्वच्छता मित्रचे ओळखपत्र प्रदान

लोकमत न्यूज नेवटर्कनागपूर : स्वच्छ भारत अभियानांतर्गत स्वच्छ सर्वेक्षण २०१९ मध्ये आपल्या नागपूर शहराने सहभाग घेतला आहे. आपले शहर स्वच्छ, सुंदर व्हावे, कचऱ्याचे योग्य विलगीकरण यासाठी महापालिकेतर्फे जनजागृती केली जात आहे. या मोहिमेमध्ये सर्वांनी सहभागी होऊन आपल्या शहराच्या स्वच्छतेची जबाबदारी सांभाळण्यासाठी पुढे यावे, असे आवाहन महापौर नंदा जिचकार यांनी केले आहे.स्वच्छतेविषयी जनजागृती करण्यासाठी नागरिकांनी पुढाकार घेण्याचे आवाहन महापालिकेने केले आहे. याला प्रतिसाद देत शहरातील ग्रीन व्हिजीलच्या सदस्यांनी स्वच्छता मित्र बनण्यात पुढाकार घेतला. महापौरांनी ग्रीन व्हिजीलचे सुरभी जायस्वाल, मेहुल कोसुरकर, कल्याणी वैद्य, बिष्णूदेव यादव यांना स्वच्छता मित्र ओळखपत्र प्रदान करण्यात आले. यावेळी महापालिकेच्या स्वच्छ सर्वेक्षण २०१९चे ब्रॅण्ड अ‍ॅम्बेसेडर व ग्रीन व्हिजील फाऊंडेशनचे संस्थापक कौस्तुभ चॅटर्जी, स्वच्छ भारत अभियानाचे नोडल अधिकारी डॉ. प्रदीप दासरवार उपस्थित होते.यावेळी महापौरांनी सर्व स्वच्छता मित्रांचे कौतुक करून ग्रीन व्हिजीलप्रमाणेच नागपूर शहरातील प्रत्येक जबाबदार नागरिकांनी स्वच्छता मोहीम यशस्वी करण्यासाठी पुढे यावे, असे आवाहन केले.

टॅग्स :MayorमहापौरNagpur Municipal Corporationनागपूर महानगर पालिका