शहरं
Join us  
Trending Stories
1
मतदानानंतरची रणनीती ठरवण्यासाठी इंडिया आघाडीची बैठक, हे बडे नेते अनुपस्थित   
2
४ तारखेला निकाल, ५ जूनला केंद्रीय मंत्रिमंडळाला राष्ट्रपतींकडून डिनरचे निमंत्रण
3
लोकसभा निवडणुकीच्या एक्झिट पोलवर EC ची मोठी घोषणा; "संध्याकाळी ६.३० वाजण्यापूर्वी..."
4
पंतप्रधान मोदींच्या १५५ सभा, २ हजारहून अधिक वेळा उच्चारले हे २ शब्द; विरोधकांना या ५ मुद्द्यांवर घेरलं!
5
‘राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी-शरदचंद्र पवार’ पक्षातील महत्त्वपूर्ण नियुक्त्यांची घोषणा, सुप्रिया सुळेंकडे सोपवली मोठी जबाबदारी
6
"थोडं थांबा, ४ जूननंतर कुठे रांग लागते हे..."; सुनील तटकरेंच्या दाव्यावर शरद पवार गटाचं प्रत्युत्तर
7
जयंत पाटील काँग्रेसमध्ये जाणार? शिंदे गटाचे नेते म्हणाले, “रोहित पवारांमुळे पक्षाबाहेर...”
8
"एका समाजासाठी काम करत असाल तर..."; अमोल मिटकरींचा मेधा कुलकर्णींवर पलटवार
9
रणवीर शिवाय डिनरला गेली दीपिका पादुकोण, अभिनेत्रीच्या बेबी बंपपेक्षा केअर टेकरने वेधलं सर्वांचं लक्ष
10
"मोदींच्या साधनेमुळे वातावरण सुधारले, उष्णतेपासून दिलासा मिळाला’’, रवी किशन यांनी केला दावा  
11
बदललेले रक्त बिल्डर 'बाळा'च्या आईचे? आज मोठा खुलासा होणार, पोलिसांना लीड मिळाले...
12
भाजपा स्वबळावर जिंकू शकत नाही, ... एवढी बेगमी ते करतील; लोकसभा निकालावर भाकीत
13
Punjab National Bank : 'या' सरकारी बँकेतून लोन घेणं महागणार, वाढणार EMI; पाहा किती झाला Interest Rate?
14
“४ जूनला इंडिया आघाडी जिंकतेय, देशाची चॉइस पंतप्रधान म्हणून राहुल गांधी आहेत”: संजय राऊत
15
आता शिरूरमध्ये पोर्शे अपघाताची पुनरावृत्ती! पोलीस पाटलाच्या मुलीचा प्रताप; दोघांना उडवलं, एकाचा मृत्यू
16
"४६ सेकंदात २० अँगल... कॅमेरे लावून कोण ध्यान करतं?"; विरोधकांचा PM मोदींवर निशाणा
17
“देशाला पुढे नेण्यात एकटे PM मोदी अन् फडणवीस पुरेसे नाहीत”; भाजपा खासदाराचे विधान चर्चेत
18
भारतीय क्रिकेटपटूची १.५ कोटींची जमीन अधिकारी-भूमाफियांनी लाटली; कागदपत्रांत हेराफेरी, बाप फेऱ्या मारतोय
19
Gautam Adani : गौतम अदानींनी मुकेश अंबानींना टाकलं मागे, बनले आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्ती
20
“पोलीस आयुक्तांना नेहमी फोन करतो”; पुणे पोर्शे कार अपघात प्रकरणी अजित पवार स्पष्टच बोलले

मनपाला अप्राप्त ३८५ कोटीचा निधी द्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 08, 2020 7:40 PM

नागपूर महापालिकेची आर्थिक स्थिती विचारात घेता व शरातील विकास कामांसाठी सन २०१९-२० या वर्षात अप्राप्त असलेला शासन निधी, तसेच एप्रिल व मे महिन्यातील उर्वरित जीएसटी अनुदान असा एकूण अप्राप्त असलेला ३८५.७७ कोटींचा निधी राज्य सरकारने महापालिकेला द्यावा, अशी मागणी स्थायी समितीचे अध्यक्ष पिंटू झलके यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे केली आहे.

ठळक मुद्देस्थायी समिती अध्यक्षांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : नागपूर महापालिकेची आर्थिक स्थिती विचारात घेता व शरातील विकास कामांसाठी सन २०१९-२० या वर्षात अप्राप्त असलेला शासन निधी, तसेच एप्रिल व मे महिन्यातील उर्वरित जीएसटी अनुदान असा एकूण अप्राप्त असलेला ३८५.७७ कोटींचा निधी राज्य सरकारने महापालिकेला द्यावा, अशी मागणी स्थायी समितीचे अध्यक्ष पिंटू झलके यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे केली आहे. या संदर्भात सोमवारी झलके यांनी जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे यांना निवेदन दिले. यावेळी स्थायी समितीचे माजी अध्यक्ष प्रदीप पोहाणे उपस्थित होते.मनपाला २०१९-२० या वर्षात विविध लेखाशीर्ष अंतर्गत २९९.७० कोटी अप्राप्त आहेत. मनपाला जीएसटी अनुदान स्वरूपात दर महिन्याला ९३.०५ कोटी मिळत होते. मात्र एपिल महिन्यापासून ५० कोटी अनुदान मिळत आहे. जीएसटी अनुदानाचे अप्राप्त ८६.१० कोटी असे एकूण ३८५.७७ कोटी उपलब्ध करावेत, अशी मागणी या निवेदनातून केली आहे.

टॅग्स :Nagpur Municipal Corporationनागपूर महानगर पालिकाGovernmentसरकारfundsनिधी