शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
3
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
4
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
5
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
6
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
7
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
8
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
9
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
10
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
11
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
12
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
13
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
14
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
15
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
16
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
17
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
18
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
19
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
20
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
Daily Top 2Weekly Top 5

हिंगणघाट पीडितेला लवकर न्याय द्या : अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेतर्फे निदर्शने

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 10, 2020 21:23 IST

हिंगणघाट जळीतकांडातील प्राध्यापिकेचे निधन झाल्यानंतर सोमवारी सायंकाळी अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेतर्फे निदर्शने करण्यात आली.

लोकमत  न्यूज  नेटवर्क नागपूर : हिंगणघाट जळीतकांडातील प्राध्यापिकेचे निधन झाल्यानंतर सोमवारी सायंकाळी अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेतर्फे निदर्शने करण्यात आली. पुरोगामी महाराष्ट्रात एका प्राध्यापिकेला जिवंत जाळण्याचा झालेला प्रकार हा अमानुषतेचा कळस आहे. या प्रकरणात दोषींवर कडक कारवाई व्हायला हवी व यासाठी हे प्रकरण ‘फास्टट्रॅक’ न्यायालयात चालविण्यात यावे, अशी मागणी ‘अभाविप’तर्फे करण्यात आली आहे. आरोपीला फाशीची शिक्षा व्हावी, अशा घोषणा देत कार्यकर्त्यांनी महाराजबाग चौकात निदर्शने केली.मृत प्राध्यापिकेला न्याय मिळावा व दोषी आरोपीला लवकरात लवकर शिक्षा व्हावी. जिजाऊंच्या भूमीत एका महिलेवर झालेला अन्याय ही दुर्दैवी बाब आहे, अशी भावना अभाविपच्या विदर्भ प्रांत विद्यार्थिनी प्रमुख विजया चिखलकर यांनी व्यक्त केली. तर लवकरात लवकर पीडितेला न्याय न मिळाल्यास तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशारा नागपूर महानगर मंत्री अमित पटले यांनी दिला.

टॅग्स :HinganghatहिंगणघाटagitationआंदोलनStudentविद्यार्थी