शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
2
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
3
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
4
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
5
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
6
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
7
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
8
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
9
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
10
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
11
सोने-चांदीवरील आयात शुल्कात मोठी कपात! दागिन्यांचे दर उतरणार? तोळ्यामागे ११,७०० रुपयांचा दिलासा
12
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
13
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
14
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
15
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
16
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
17
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
18
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
19
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
20
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
Daily Top 2Weekly Top 5

महामेट्रोमध्ये वैदर्भीय तरुणांनाच रोजगार द्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 28, 2018 23:18 IST

महामेट्रोमध्ये वैदर्भीय तरुणांनाच रोजगार देण्याच्या मागणीसाठी विदर्भ राज्य आंदोलन समितीच्या नागपूर युवा आघाडी व शहर युवा टायगर फोर्सचे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी मंगळवारी महामेट्रोच्या सिव्हिल लाईन्स येथील मेट्रो कार्यालयासमोर निदर्शने केली.

ठळक मुद्दे विदर्भ राज्य आंदोलन समिती : महामेट्रो कार्यालयापुढे आंदोलन

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : महामेट्रोमध्ये वैदर्भीय तरुणांनाच रोजगार देण्याच्या मागणीसाठी विदर्भ राज्य आंदोलन समितीच्या नागपूर युवा आघाडी व शहर युवा टायगर फोर्सचे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी मंगळवारी महामेट्रोच्या सिव्हिल लाईन्स येथील मेट्रो कार्यालयासमोर निदर्शने केली.महामेट्रोचे महाव्यवस्थापक (प्रशासन) अनिल कोकाटे यांनी समितीचे निवेदन स्वीकारले आणि त्यांनी विचारलेल्या प्रश्नांना समाधानकारक उत्तरे दिली.समितीचे मुख्य संयोजक राम नेवले यांनी सांगितले की, फक्त विदर्भातील तरुण-तरुणींनाच नोकऱ्या देण्यात याव्यात, विदर्भाबाहेरील तरुणांना नोकºया देऊ नये तसेच मेट्रोमधील गाळ्यांमध्येसुद्धा विदर्भातील व्यापाºयांना व्यवसायाची संधी द्यावी. विदर्भातील जनता मेट्रोला एक टक्का देत असेल तर विदर्भातील तरुणांनाच मेट्रोमध्ये नोकºया मिळाल्याच पाहिजे.नागपूर युवा शहर अध्यक्ष मुकेश मासूरकर म्हणाले, वैदर्भीय युवकांना मेट्रोमध्ये नोकºया दिल्या नाही तर विदर्भातील बेरोजगार आंदोलन आणखी तीव्र करू. राजकुमार नागुलवार म्हणाले, मेट्रो असो वा इतर कारखाने किंवा सरकारी नोकºया सर्व ठिकाणी फक्त विदर्भातील तरुणांनाच संधी द्या.आंदोलनात नागपूर ग्रामीण अध्यक्ष अरुण केदार, विजया धोटे, गणेश शर्मा, अरविंद देशमुख, अनिल केशरवानी, मंगलमूर्ती सोनकुसरे, प्रभाकर काळे, रंजना मामर्डे, अभ्युदय कोसे, हिमांशू देवघरे यांच्यासह १५० पेक्षा जास्त कार्यकर्ते उपस्थित होते.

टॅग्स :Metroमेट्रोagitationआंदोलन