गौरव सोहळा :
By Admin | Updated: August 28, 2016 02:33 IST2016-08-28T02:33:25+5:302016-08-28T02:33:25+5:30
लोकमतच्या एडिटोरियल बोर्डाचे चेअरमन माजी खासदार विजय दर्डा यांच्यासह नागपूर जिल्ह्याची चमू.

गौरव सोहळा :
गौरव सोहळा : लोकमत दिवाळी विशेषांक-२०१५ मध्ये उत्कृष्ट योगदानासाठी लोकमत, लोकमत समाचारचे तालुका प्रतिनिधी, शहर प्रतिनिधी आणि वार्ताहरांचा गौरव शनिवारी नागपुरात एका शानदार सोहळ्यात करण्यात आला. यावेळी लोकमतच्या एडिटोरियल बोर्डाचे चेअरमन माजी खासदार विजय दर्डा यांच्यासह नागपूर जिल्ह्याची चमू.