पंधराव्या वित्त आयोगाचा निधी ग्रामपंचायतींच्या खात्यावर वळता
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 13, 2021 04:13 IST2021-03-13T04:13:25+5:302021-03-13T04:13:25+5:30
- तालुकानिहाय वितरित करण्यात आलेला निधी तालुका ग्रा.पं. ...

पंधराव्या वित्त आयोगाचा निधी ग्रामपंचायतींच्या खात्यावर वळता
- तालुकानिहाय वितरित करण्यात आलेला निधी
तालुका ग्रा.पं. लोकसंख्या वितरित निधी
नागपूर ६६ १७७०७० ३०१५८१३६
कामठी ४७ ११८१३९ २००४४०६३
हिंगणा ५३ १९६१९५ ३३३६५७४८
कळमेश्वर ५० ८५४५७ १५४१५४९७
काटोल ८३ १२०५४१ २१९२०००५
नरखेड ७० ११८००३ २०९८५३३३
सावनेर ७५ १८२२९३ ३०८१२५९९
पारशिवनी ५१ १०३१४२ १८०५४५०४
रामटेक ४८ १३६३३३ २३५८६५१६
मौदा ६३ १२६५४९ २२२०५८५६
उमरेड ४७ १००२०९ १८७१४३२१
भिवापूर ५६ ६७९३४ १२७२५४३२
कुही ५९ ११२५८० २००९६९९०
------------------------------------------------
एकूण ७६८ १६४४४४५ २८८०८५०००