बिनधास्त मैत्रीच्या जल्लोषात रविवारी मैत्रीदिन साजरा झाला.

By Admin | Updated: August 3, 2015 02:35 IST2015-08-03T02:35:59+5:302015-08-03T02:35:59+5:30

तरुणाईचा ‘डे’ असला की फुटाळा तलाव ‘हाऊसफुल्ल’ होतो. उत्साह ओसंडून वाहतो. असेच चित्र फुटाळा चौपाटीवर दिसले.

Friendly Day was celebrated on Sunday in the ensuing celebration of friendship. | बिनधास्त मैत्रीच्या जल्लोषात रविवारी मैत्रीदिन साजरा झाला.

बिनधास्त मैत्रीच्या जल्लोषात रविवारी मैत्रीदिन साजरा झाला.

बिनधास्त मैत्रीच्या जल्लोषात रविवारी मैत्रीदिन साजरा झाला. तरुणाईचा ‘डे’ असला की फुटाळा तलाव ‘हाऊसफुल्ल’ होतो. उत्साह ओसंडून वाहतो. असेच चित्र फुटाळा चौपाटीवर दिसले. मैत्रीदिनानिमित्त हा परिसर अधिकच ‘तरुण’ झाला होता. फुटाळा चौपाटीवर सकाळपासून गर्दी होती. तलावाच्या भिंत, पार्किंग आणि नो पार्किंगच्या जागेवर उभ्या केलेल्या मोटरसायकलवर बसून तरुणांचा घोळका दिसून येत होता. ज्येष्ठ नागरिक, महिला तसेच लहान मुलांनीदेखील मैत्रीदिनाचा आनंद साजरा केला. -वृत्त/पान २

Web Title: Friendly Day was celebrated on Sunday in the ensuing celebration of friendship.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.