शहरं
Join us  
Trending Stories
1
एअर इंडियाच्या विमानाचा मोठा अपघात टळला; पायलटच्या प्रसंगावधानामुळे शेकडो प्रवाशांचे प्राण वाचले!
2
'गोल्डन बॉय' नीरज चोप्रानं जिंकली पॅरिस डायमंड लीग स्पर्धा; पहिला प्रयत्न ठरला सगळ्यात भारी!
3
KL राहुल-यशस्वीनं रचला पाया; गिल-पंत जोडीही जमली! पण हा तर फक्त ट्रेलर; पिक्चर अजून बाकी...
4
'भारताने इस्रायलवर जाहीर टीका करावी, दबाव टाकावा...', इराणची भारताला विनंती
5
ENG vs IND : 'सेनापती' झाला अन् SENA देशांतील शतकाचा दुष्काळच संपवला, शुबमन गिलची कडक सेंच्युरी
6
Viral Video : बायकोचा धाकच वेगळा! पठ्ठ्यानं गाडीवर लावला 'असा' बोर्ड, पाहून तुम्हीही व्हाल अवाक्  
7
पती म्हणावा की हैवान? हुंड्यासाठी आधी मारहाण केली, मग खिडकीतून पत्नीला खाली फेकलं! 
8
ENG vs IND : "मेरी आदत है..." बॅटिंगवेळी यशस्वी जैस्वाल कॅप्टन गिलला असं का म्हणाला? व्हिडिओ व्हायरल
9
विठ्ठल टाळ विठ्ठल दिंडी । विठ्ठल तोंडीं उच्चारा ॥ पुण्यात मुठातीरी विसावला ज्ञानाेबा-तुकाेबांचा साेहळा
10
राजाला गोळीने उडवणार होती सोनम रघुवंशी; राज कुशवाहाला दिलेले ५ लाख! कुठे फसला प्लॅन?
11
ENG vs IND : आधी संयम दाखवला! मग यशस्वीनं आपल्या तोऱ्यात साजरी केली विक्रमी सेंच्युरी
12
कामावरून परतणाऱ्या चाकरमान्यांचे हाल; ओव्हर हेड वायर तुटल्याने पश्चिम रेल्वेची वाहतूक ठप्प
13
Ahmedabad Plane Crash : नियतीचा क्रूर खेळ! दुसऱ्याच्या जागी ड्युटीवर गेलेली केबिन क्रू लॅमनुनथेम, मन सुन्न करणारी घटना
14
बेपत्ता महिला स्वयंपाकी अन् तिच्या नातीचा विमान अपघातात मृत्यू; DNA चाचणीतून खुलासा
15
'शुभ आरंभ'...जिथं धावांसाठी संघर्ष केला तिथं पहिल्यांदा कॅप्टन्सी करताना ठोकली पहिली फिफ्टी
16
धनुष्यबाणासोबत स्वप्नांच्या दिशेने; जालन्याच्या तेजल साळवेचा आशिया कपमध्ये सुवर्णवेध!
17
नारिंग्रेत रिक्षा-एसटी अपघातात; आचरा येथील चार रिक्षा व्यावसायिकांचा जागीच मृत्यू
18
"डोनाल्ड ट्रम्प यांनी फोन केला आणि मला अमेरिकेत येण्याचे आमंत्रण दिले, मी नम्रपणे नाकारले"; पंतप्रधान मोदींनी सांगितलं कारण
19
"मरू तर एकत्रच"; वहिनीचा दीरावर जडला जीव, सासरच्यांनी फटकारताच दोघांनी खाल्लं विष
20
सोलर कंपनीच्या शेअर्समध्ये तुफानी तेजी, करतोय मालामाल; FTSE ग्लोबल इंडेक्समध्ये होऊ शकते कंपनीची एन्ट्री!

राज्याबाहेर शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांची फ्रीशिप रोखली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 21, 2018 21:45 IST

उच्च शिक्षणासाठी बाहेर राज्यात संधी मिळालेल्या विद्यार्थ्यांना मिळणारी फ्रीशिप शासनाकडून रद्द करण्यात आली आहे. जिल्ह्यातील शेकडो विद्यार्थी फ्रीशिपपासून मुकल्याने अनुसूचित जाती, जमाती आयोगाचे सदस्य सी.एल. थूल यांनी समाजकल्याण आयुक्तांना खुलासा सादर करण्याचे निर्देश दिले आहेत.

ठळक मुद्देआयोगाने मागविला समाजकल्याणकडून खुलासा

लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : उच्च शिक्षणासाठी बाहेर राज्यात संधी मिळालेल्या विद्यार्थ्यांना मिळणारी फ्रीशिप शासनाकडून रद्द करण्यात आली आहे. जिल्ह्यातील शेकडो विद्यार्थी फ्रीशिपपासून मुकल्याने अनुसूचित जाती, जमाती आयोगाचे सदस्य सी.एल. थूल यांनी समाजकल्याण आयुक्तांना खुलासा सादर करण्याचे निर्देश दिले आहेत.अनुसूचित जाती, जमाती आणि इतर मागासर्वीय विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी शिष्यवृत्ती, फ्रीशिप देण्यात येते. यामुळे अनेक विद्यार्थ्यांना उच्च शिक्षण घेता आले. बाहेर राज्यात उच्च शिक्षणासाठी नंबर लागलेल्या विद्यार्थ्यांना शासनाकडून फ्रीशिप देण्यात येत होती. यामुळे गरीब विद्यार्थ्यांना मोठा फायदा होत होता. मात्र शासनाने मागील वषार्पासून फ्रीशिपची सवलतच बंद केली. यामुळे हजारो विद्यार्थ्यांचे शैक्षणिक भविष्य धोक्यात आले आहे. पैशाअभावी अनेकांवर शिक्षणच सोडण्याची वेळ आल्याचे सांगण्यात येते. अनुसूचित जाती, जमातीचे आयोगाचे सदस्य सी.एल.थूल यांनी या संदर्भात आढावा घेतला. जिल्ह्यातील शेकडो विद्यार्थी फ्रीशिपपासून वंचित राहणार असल्याचे समोर आले. समाजकल्याण आयुक्तांनी ज्या निर्णयाच्या आधारे हा आदेश काढला, तोच चुकीचा आहे. त्यामुळे यांसदर्भातील खुलासा सादर करण्याचे आदेश त्यांनी समाजकल्याण आयुक्तांना दिल्याची माहिती थूल यांनी दिली.२० प्रकरणात मदत नाहीअ‍ॅट्रॉसिटी कायद्यांतर्गत गुन्हा दाखल झालेल्यास पीडिताच्या नातेवाईकास आर्थिक मदत देण्यात येते. मात्र आतापर्यंत २० प्रकरणात पीडितांच्या नातेवाईकांना मदत मिळाली नाही. शासनाकडून निधीच देण्यात आला नसल्याने पीडितांना आर्थिक मदत करता आली नसल्याची माहिती समोर आली.

टॅग्स :Studentविद्यार्थीnagpurनागपूर